Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 1 September 2026, 17:45

पुणे : मित्रांसोबत निवांतपणे पत्ते खेळत बसलेल्या तरुणाला पोलिसांच्या कारवाईने चांगलाच धक्का बसला. पोलिसांची चाहूल लागताच जीवाच्या भीतीने पळालेला हा तरुण चक्क भारतीय हवाई दलाच्या प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन पोहोचला. त्यानंतर हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकारामुळे लोहगाव परिसरात काही काळ खळबळ उडाली.

ही घटना ३० ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास लोहगावमधील खुलेवस्ती परिसरात घडली. अनिल राम राठोड (३८) हा आपल्या काही मित्रांसोबत पत्ते खेळत बसला होता. पत्त्यांचा डाव रंगात आलेला असतानाच अचानक परिसरात पोलिस आल्याची माहिती मिळाली. ‘पोलीस आले, पळा’ अशी आरोळी होताच पत्ते खेळणाऱ्या तरुणांमध्ये एकच गोंधळ उडाला.

पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी उपस्थित असलेले सर्वजण वेगवेगळ्या दिशेने पळू लागले. अनिल राठोडनेही तेथून पळ काढला. मात्र, पळताना त्याने घेतलेला मार्ग त्याच्यासाठी अडचणीचा ठरला.

समोर असलेली भिंत ओलांडून पुढे जाता येईल, असा विचार करून अनिलने कोणताही विचार न करता भिंतीवरून उडी मारली. मात्र, भिंतीच्या पलीकडे गेल्यानंतर आपण भारतीय हवाई दलाच्या संवेदनशील आणि प्रतिबंधित क्षेत्रात शिरल्याचे त्याच्या लक्षात आले.

 

या परिसरात अनधिकृत व्यक्ती आल्याचे लक्षात येताच हवाई दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत अनिलला पकडले. चौकशीदरम्यान पोलिसांच्या भीतीने पळत असताना चुकून भिंत ओलांडल्याचे त्याने सांगितल्याची माहिती आहे.

या प्रकरणी हवाई दलाचे कर्मचारी हितेश प्रेमजीभाई डाभी (४४) यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अनिल राठोडला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58

‘ओल्ड मंक’ प्रेमींचा पुन्हा हिरमोड होणार? बंदी हटवण्याबाबत हालचाली; न्यायालयातून मोठी अपडेट

Wednesday, 2 September 2026, 19:16

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

Wednesday, 2 September 2026, 18:33

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55
Next Post

बोरीभडकमध्ये एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे डाळींब पिकावर चोरट्यांचा दरोडा; 3 शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला, लाखो रुपयांचे नुकसान..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp