Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो दिसला अन् अमित ठाकरे संतापले; “काढ रे तो फोटो!” म्हणत थेट खाली उतरवला

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 31 August 2026, 15:37

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी वसतिगृह अधीक्षकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलेला दिसला. हा प्रकार पाहून अमित ठाकरे यांनी आक्षेप घेत कार्यकर्त्याला फोटो काढण्याचे निर्देश दिले.

अमित ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेच्या कार्यकर्त्याने काही वेळातच भिंतीवर लावलेला मोदींचा फोटो खाली उतरवला. या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरणात काही काळ राजकीय चर्चा रंगली.

पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मनसेच्या विद्यार्थी शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अमित ठाकरे महाविद्यालयात आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी कँटीनसह महाविद्यालयातील विविध सुविधांची माहिती घेतली.

पाहणीदरम्यान वसतिगृह अधीक्षकांच्या कार्यालयात लावलेल्या फोटोंकडे त्यांचे लक्ष गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला.

 

शासकीय कार्यालयांमध्ये कोणत्या व्यक्तींचे फोटो लावावेत, यासंदर्भात सरकारकडून काही नियम आणि मार्गदर्शक सूचना आहेत. त्यामुळे शासकीय महाविद्यालयातील कार्यालयात हा फोटो का लावण्यात आला, असा सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी सोबत असलेल्या कार्यकर्त्याला मोदींचा फोटो काढण्यास सांगितले.

दरम्यान, या घटनेवर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अमित ठाकरे यांच्या कृतीवर टीका केली. फोटो काढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकांच्या मनातील स्थान कमी होणार नाही, असे त्यांनी म्हटले.

या घटनेनंतर मनसे आणि भाजपमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता असून, पुण्यातील या प्रकाराची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37

केडगावच्या गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीवर बलात्काराचा गुन्हा; न्यायालयाकडून पोलीस कोठडी

Monday, 28 September 2026, 18:58

दौंडमध्ये देवस्थान इनामधारकांचा मोठा मेळावा; लक्ष्मण हाके यांनी दिले हक्कासाठी लढण्याचे आश्वासन

Monday, 28 September 2026, 18:55

धानोरीत भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकल्याने कारचा चुराडा

Monday, 28 September 2026, 18:02
Next Post

पुण्यात प्रेमाचा धक्कादायक शेवट! कॉम्प्युटर इंजिनीअर तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; प्रियकराला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp