Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sindhudurg Politics: निवडणूकीच्या तोंडावर भाजप नेत्याच्या घरी आढळली लाखोंची रोकड, राजकारणात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 November 2025, 13:50

Sindhudurg Politics: मालवण: राज्यात आगामी निवडणूकीमुळे सर्वत्र राजकीय वातावरण तापले आहे. अशातच मालवण (Malvan) शहरातील भाजपचे पदाधिकारी विजय केवडेकर यांच्याकडे लाखा रुपयांची बॅग सापडली आहे. या घटनेचा एक लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Sindhudurg Politics)

 

हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मिळालेल्या माहितीनुसार, मालवण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी बुधवारी सांयकाळी स्टिंग ऑपरेशन केले. या ऑपरेशनच्या माध्यमातून विजय यांच्या घरात लाखो रुपयांची बंडल असलेलली बॅग आढळून आली. हे पैसे प्रचारात मते आपल्याकडे मिळवून घेण्यासाठी वाटले जात असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. मतदार चार दिवसांच्या तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच पैसे वाटण्याचा कारनामा समोर आला. निलेश राणे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल धाले आणि त्यांनी पैसे ताब्यात घेतले.

बुधवारी रात्री निलेश राणे यांनी विजय यांच्या घरात प्रवेश केला. त्यावेळीस कुडाळमधील भाजपचे कार्यकर्ते बंड्या सांवत देखील उपस्थित होते. अशातच त्यांच्या घरात पैशांचे बंडल आढळून आले. निलेश यांनी लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून पैशांची बॅग दाखवली. निवडणूकीच्या आधी पैसे वाटप केले अशी तक्रार यावेळी निलेश राणे यांनी केली. पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला या घटनेची माहिती देत त्यांनी तात्काळ कारवाई सुरु केली.

हेही वाचा- ‘माझी ड्युटी संपली’ म्हणत उड्डाणाला नकार; पुणे विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Donkey milk is worth gold..! As much as... per liter; You will be surprised to read about its benefits

Benefits of Donky Milk: गाढविणीच्या दुधाला सोन्याचा भाव..! प्रति लिटर तब्बल...; फायदे एकूण व्हाल अचंबित  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.