Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी..! स्मृती मानधनाच्या विवाह सोहळ्यापूर्वी कुटुंबावर मोठं संकट;…तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय; काय घडलं?  

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 23 November 2025, 17:27
A big crisis hits Smriti Maandhana's family before her wedding ceremony;...decided not to get married until then; What happened?

सांगली: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना (Smriti Maandhana) हिच्या नियोजित विवाह सोहळ्यावर अचानक संकट कोसळले आहे. आज (23 नोव्हेंबर) सांगली येथे संगीतकार पलाश मुच्छल (Music composer Palash Muchhal) यांच्याशी स्मृतीचा विवाह संपन्न होणार होता. मात्र, विवाहाच्या काही तास आधीच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना  यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास मानधना यांना तातडीने सांगली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे.

 

 विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी स्थगित

वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या या गंभीर घटनेमुळे स्मृती मानधनाने मोठा निर्णय घेतला आहे. वडिलांच्या प्रकृतीच्या कारणास्तव तिने आजचा विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

“वडील पूर्णपणे बरे होईपर्यंत विवाह न करण्याचा स्मृतीने निर्णय घेतला आहे,” अशी माहिती समोर येत आहे. सध्या श्रीनिवास मानधना यांच्यावर रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Pune News : प्रेमिका थेट हळदीत पोहोचली अन् नवरदेव जेलमध्ये! पुण्यात लग्नाआधीच ‘इंजिनिअर’चा डाव उघड..

Saturday, 16 May 2026, 12:52

Pune News : नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांकडून 7 लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत, ‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

Saturday, 16 May 2026, 11:55
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा ‘सन्मान’! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

Saturday, 16 May 2026, 10:19

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

Saturday, 16 May 2026, 10:03

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23
Next Post
Vijay Chaudhary elected unopposed as chairman and Dattatray Gulunjkar as vice-chairman of the Naigaon Dispute Resolution Committee

नायगाव येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विजय चौधरी तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय गुळुंजकर यांची बिनविरोध निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.