जयपूर: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी राजस्थानने प्लेइंग ११ मध्ये दोन बदल केले आहेत. फजलहक फारुकी आणि तुषार देशपांडे यांच्या जागी अनुक्रमे महिष तीक्ष्णा आणि युद्धवीर सिंग यांना प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, आज (दि. २८) गुजरातकडून करीम जनत आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे.
गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार ), जोस बटलर (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, करीम जनत, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
इम्पॅक्ट प्लेयर्स: ईशांत शर्मा, महिपाल लोमरोर, अनुज रावत, अरशद खान, दसुन शनाका
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयसवाल, वैभव सूर्यवंशी, नीतीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदु हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षणा, संदीप शर्मा, युद्धवीर सिंह चरक
इम्पॅक्ट प्लेयर्स: शुभम दुबे, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, तुषार देशपांडे, कुणाल सिंह राठौड