Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

India vs Zimbabwe T-20 World Cup: भारतीय संघाची आज झिम्बाब्वे विरुद्ध निर्णायक लढत; भारतासाठी करो या मरो… 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 26 February 2026, 10:29

India vs Zimbabwe T-20 World Cup: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीत आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात निर्णायक लढत रंगणार आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा हा सामना एम. ए. चिदंबरम स्टेडियम येथे खेळवला जाणार असून, उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारतीय संघासाठी हा ‘करो या मरो’चा क्षण आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी झालेल्या पराभवानंतर भारताचा नेट रन रेट -3.80 इतका घसरला आहे. त्यामुळे केवळ विजय नव्हे, तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे भारतासाठी अत्यावश्यक बनले आहे. चेपॉकवरील या सामन्यात झिम्बाब्वेला पराभूत केल्यानंतर कोलकात्यात वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघावर मात करणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय, इतर सामन्यांच्या निकालांवरही भारताचे भवितव्य अवलंबून असेल.

आज दुपारी वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला हरवले, तर भारताची समीकरणे अधिक गुंतागुंतीची होतील. अशा परिस्थितीत पुढील सामन्यात झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकेला धक्का द्यावा, अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना ठेवावी लागेल.

दोन्ही संघांची संभाव्य रचना:

भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग.

 

 झिम्बाब्वे: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ग्रॅमी क्रेमर, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, क्लाइव्ह मदांडे, टिनोटेंडा माफोसा, तादिवानाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, टोनी मुन्योंगा, तशिंगा मुसेकिवा, रिचर्ड नगारा, बेन क्रेमर.

उपांत्य फेरीकडे वाटचाल करण्यासाठी भारताला केवळ स्वतःचे प्रदर्शन उंचावावे लागणार नाही, तर इतर संघांच्या निकालांचीही साथ मिळवावी लागणार आहे. त्यामुळे आजचा सामना भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत निर्णायक मानला जात आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात आजीला मदतीच्या बहाण्याने गंडा; ‘फॉर्म भरून देतो’ म्हणत 4 महिलांनी लंपास केली पर्स

Sunday, 30 August 2026, 12:23

शिरूर बायपासवरून साडेसात लाखांचे अंडरग्राउंड लोकेटर मशीन लंपास; पाच कामगारांविरुद्ध गुन्हा

Sunday, 30 August 2026, 12:21

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Sunday, 30 August 2026, 11:52

वयाची अट हटली! शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Sunday, 30 August 2026, 11:27

नेपाळमधून 41 पर्यटकांची सुखरूप घरवापसी; नातेवाईकांना पाहताच अश्रू अनावर,पुणे -मुबंईतील पर्यटकांचा समावेश

Sunday, 30 August 2026, 11:24

माजी अग्निवीरांसाठी ‘गुड न्यूज’! सरकारी आणि निमसरकारी सेवेत मिळणार नोकरीची संधी

Sunday, 30 August 2026, 11:12
Next Post

Maharashtra Conversion Act Draft : मोठी बातमी ! राज्यात 'लव्ह जिहाद' विरोधात हालचालींना वेग, फडणवीस सरकार लवकरच कायदा आणण्याच्या तयारीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp