Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Conversion Act Draft : मोठी बातमी ! राज्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधात हालचालींना वेग, फडणवीस सरकार लवकरच कायदा आणण्याच्या तयारीत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 February 2026, 10:35

Maharashtra Conversion Act Draft : मुंबई : सक्तीचे किंवा फसवणुकीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीने या कायद्याचा पहिला मसुदा तयार केला आहे. हा मसुदा पुढील तपासणीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (Love Jihad Act Maharashtra)

फेब्रुवारी 2025 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीत महिला व बालविकास, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास तसेच गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. आतापर्यंत 2 ते 3 बैठका घेण्यात आल्या असून विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. हा कायदा केवळ राजकीय भूमिका म्हणून नव्हे, तर कायदेशीरदृष्ट्या मजबूत आणि टिकणारा असावा यावर भर दिला जात आहे.

कायद्यांचा सखोल अभ्यास 

समितीने राज्यातील विद्यमान परिस्थितीचा आढावा घेतला आहे. प्रेमसंबंधाच्या नावाखाली फसवणूक करून किंवा दबाव टाकून धर्मांतर केल्याच्या तक्रारींचा अभ्यास करण्यात येत आहे. तसेच देशातील इतर राज्यांमधील धर्मांतरविरोधी कायद्यांचा सखोल अभ्यासही केला जात आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये अशा प्रकारचे कायदे लागू आहेत. त्या कायद्यांतील तरतुदींचा विचार करून महाराष्ट्रासाठी योग्य आराखडा तयार केला जात आहे.

कायदा संवेदनशील असल्याने सरकार सावधपणे पावले टाकत आहे. सर्व बाजूंचा विचार करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. मसुद्यावर विधी व न्याय विभागाचे मत घेतल्यानंतर त्यात आवश्यक बदल केले जाऊ शकतात. त्यानंतरच अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेकडे सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

साखर, मीठ, फॅट जास्त असेल तर खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लिहिणार स्पष्ट इशारा; FSSAIच्या नव्या प्रस्तावामुळे ग्राहकांना थेट फायदा

Sunday, 30 August 2026, 13:03

‘MH-61’ नंबरप्लेटसाठी ग्राहकांची प्रतीक्षा वाढली; नोंदणी लांबणीवर, गाडी मिळणार कधी?

Sunday, 30 August 2026, 12:33

पुण्यात आजीला मदतीच्या बहाण्याने गंडा; ‘फॉर्म भरून देतो’ म्हणत 4 महिलांनी लंपास केली पर्स

Sunday, 30 August 2026, 12:23

शिरूर बायपासवरून साडेसात लाखांचे अंडरग्राउंड लोकेटर मशीन लंपास; पाच कामगारांविरुद्ध गुन्हा

Sunday, 30 August 2026, 12:21

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Sunday, 30 August 2026, 11:52

वयाची अट हटली! शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Sunday, 30 August 2026, 11:27
Next Post

कासुर्डी येथे गावठी पिस्टल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp