Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीस पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न : दोघांना अटक, महाळुंगे एमआयडीसी येथील घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 19 February 2025, 20:07

पुणे : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुरीने पोटावर आणि गळ्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (ता. 17) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.

सचिनकुमार उपेंद्र राजभर (वय 23, मूळगाव जतपुरा, थाना राजपूर, जि. बक्सर) याच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या दोघाची नावे आहेत. याप्रकरणी पती अजयकुमार सिंग (वय.२८, सध्या रा. सावरदरी, ता. खेड) याने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरदरी (ता. खेड) येथे औद्योगिक वसाहतमध्ये फिर्यादी अजय कुमार सिंग व आरोपी पत्नी हे दोघेजण राहतात. अजय कुमार सिंग यांची पत्नी व आरोपी सचिन कुमार राजभर यांचे प्रेमप्रकरण होते. त्यामुळे प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोघांनी मिळून संगनमत करत मारण्याचे ठरविले.

दरम्यान, अजय सिंग यास जिवे मारण्याच्या उद्देशाने दोघांनी हाताने मारहाण करत लाटण्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ’तुमको जानसे मार दूंगी” असे बोलून, पत्नीने फिर्यादी पती अजयकुमार सिंग याच्यावर प्रियकराच्या मदतीने सुरीने पोटावर आणि गळ्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

रुग्णालयाचा पत्ता विचारायचा बहाणा अन् विद्यार्थ्याचा मोबाईल हिसकावला एमआयटी कॉलेजजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांचा धुमाकूळ

Friday, 6 November 2026, 10:49

पुण्यात स्वाइन फ्लूचा कहर! तब्बल 879 रुग्णांची नोंद,आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली…

Friday, 6 November 2026, 10:39

पोलीस भरती घोटाळा उघड करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ऑडिओ क्लिपने खळबळ, घोटाळ्याचे धागेदोरे कुठंपर्यत?

Friday, 6 November 2026, 10:23

दोन वर्षांसाठी पुण्यातून हद्दपार, तरीही परतला! वाघोलीत कोयते घेऊन दहशत माजवणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

Friday, 6 November 2026, 10:20

दिवाळीच्या आनंदावर अपघाताचं विरजण! घराकडे निघालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थींच्या बसला अपघात, 15 जण जखमी

Friday, 6 November 2026, 10:14

इंदापूरमध्ये बांधकामस्थळी तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Friday, 6 November 2026, 10:06
Next Post
important leader to Join BJP Says MP Dhananjay Mahadik

कोल्हापूर जिल्ह्यातील काही नेते भाजपात प्रवेश करणार; मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp