Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोल्हापूर जिल्ह्यातील काही नेते भाजपात प्रवेश करणार; मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 February 2025, 20:18
important leader to Join BJP Says MP Dhananjay Mahadik

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने देश पातळीवर सदस्य नोंदणी कार्यक्रम राबवला जात आहे. त्याचबरोबर देशभरात अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी येत्या काही दिवसांतच भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यांची यादी माझ्या खिशात व मनात आहे, त्यामुळे ती नावे आज सांगणार नाही. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

महाडिक म्हणाले, देशापाठोपाठ महाराष्ट्र, तसेच नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपला भरघोस यश मिळाले. त्यामुळे भाजपकडे नेत्यांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोल्हापुरातील काही महत्त्वाचे नेते, तसेच पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट!लता, सुशील हगवणे आणि नीलेश चव्हाण यांना कोर्टाचा दिलासा,कडक अटी शर्थीसह जामीन…

Friday, 6 November 2026, 11:06

रुग्णालयाचा पत्ता विचारायचा बहाणा अन् विद्यार्थ्याचा मोबाईल हिसकावला एमआयटी कॉलेजजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांचा धुमाकूळ

Friday, 6 November 2026, 10:49

पुण्यात स्वाइन फ्लूचा कहर! तब्बल 879 रुग्णांची नोंद,आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली…

Friday, 6 November 2026, 10:39

पोलीस भरती घोटाळा उघड करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ऑडिओ क्लिपने खळबळ, घोटाळ्याचे धागेदोरे कुठंपर्यत?

Friday, 6 November 2026, 10:23

दोन वर्षांसाठी पुण्यातून हद्दपार, तरीही परतला! वाघोलीत कोयते घेऊन दहशत माजवणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

Friday, 6 November 2026, 10:20

दिवाळीच्या आनंदावर अपघाताचं विरजण! घराकडे निघालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थींच्या बसला अपघात, 15 जण जखमी

Friday, 6 November 2026, 10:14
Next Post

Delhi CM : दिल्लीकरांना मिळाला अखेर नवा मुख्यमंत्री; रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp