Thursday, November 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! तब्बल १ लाख शेतकऱ्यांना मिळणार रिक्षा; ९० टक्के कर्ज, १० टक्के अनुदान आणि RTO फी पूर्णपणे माफ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 26 November 2026, 15:05

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाच्या योजनेची चाचपणी सुरू आहे. या शेतकऱ्यांना एक लाख रिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या योजनेचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या रिक्षा-टॅक्सी चालक महामंडळाच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचे नियोजन आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी २० हजार रिक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने एक लाख रिक्षा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.

या योजनेत पात्र शेतकऱ्यांना रिक्षा खरेदीसाठी ९० टक्के कर्ज आणि १० टक्के अनुदान देण्याचा विचार आहे. याशिवाय रिक्षाधारकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) फी माफ करण्याचाही प्रस्तावात समावेश आहे.

या योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पर्यायी साधन उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. मात्र, योजनेची अंतिम अंमलबजावणी, पात्रता निकष आणि लाभार्थी निवडीबाबतचा तपशील मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर स्पष्ट होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तहसीलदार बनसोडेंच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय मोर्चा; ‘जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचा’ आरोप

Thursday, 26 November 2026, 15:36

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! तब्बल १ लाख शेतकऱ्यांना मिळणार रिक्षा; ९० टक्के कर्ज, १० टक्के अनुदान आणि RTO फी पूर्णपणे माफ

Thursday, 26 November 2026, 15:05

बोपदेव घाटात भरधाव आयशर टेम्पोने विद्यार्थ्यांना चिरडले; ३ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, तर २ गंभीर जखमी!

Thursday, 26 November 2026, 14:48

मुंबई-अलिबाग ४ तासांचा प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांत! तब्बल ४५ वर्षांची प्रतीक्षा संपणार; धरमतर खाडीवर साकारतोय महाकाय समुद्री पूल

Thursday, 26 November 2026, 14:20

भोरमध्ये भीषण अग्नितांडव! एक-दोन नव्हे तर तब्बल 8 घरे जळून खाक; लाखोंचे नुकसान

Thursday, 26 November 2026, 13:41

भिगवण पोलीस ठाण्यावर शोककळा; पोलीस हवालदार सचिन भस्मे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Thursday, 26 November 2026, 12:24
Next Post

तहसीलदार बनसोडेंच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय मोर्चा; ‘जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचा’ आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp