Monday, May 19, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News : सोरतापवाडी येथे टेम्पो, पिकअप व बसचा तिहेरी अपघात : एक जखमी

Editorby Editor
Saturday, 15 June 2024, 11:22

उरुळी कांचन : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो, पिकअप व बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील देवकर यांच्या एच.पी. पेट्रोल पंपाजवळ आज शनिवारी (ता.१५) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एक प्रवासी जखमी झाला आहे. तर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरविंद अभिमन्यु शिरसाठ (रा. भिमनगर धाराशिव) असे अपघातात जखमी झालेल्या प्रवास्याचे नाव आहे. याप्रकरणी बसचालक अमोल शिवदास गोरे (वय 35, रा. अगळगाव रोड, बार्शी जि. सोलापुर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल गोरे हे एक एस.टी. बसचालक आहेत. ते पुणे सोलापूर राष्टीय महामार्गावरून प्रवाशांनी भरलेली बस घेऊन सोलापूरकडून पुण्याच्या दिशेकडे चालले होते. त्यांची बस सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील देवकर यांच्या एच.पी. पेट्रोल पंपाजवळ आली असता, टेम्पो चालकाने पिकअपला पाठीमागून धडक दिली, त्यानंतर टेम्पो चालकाने कोणतेही दिशादर्शक न देता टेम्पो उजव्या बाजूला वळवून बसलाही धडक दिली.

दरम्यान, या अपघातात बसमधील प्रवासी अरविंद शिरसाठ हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात एस.टी.बस, पिकअप व टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टेम्पोचालक शिरसाठ यांच्या दुखापतीस कारणीभुत ठरला आहे. टेम्पोचालक घटनास्थळावरून टेम्पोसह पळुन गेला. याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.

Editor

Editor

ताज्या बातम्या

Today’s Horoscope: ग्रहांच्या बदलामुळे अनेक प्रश्न सुटणार, ‘या’ राशींच्या लोकांची प्रगती निश्चित

Monday, 19 May 2025, 7:23

Pune Crime News: पादचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळी प्रमुखासह त्याच्या साथीदारास लष्कर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

Sunday, 18 May 2025, 22:51

“ऑपरेशन सिंदूर”च्या प्रेरणेने केडगावमध्ये भव्य तिरंगा रॅली; राष्ट्रभक्तीचा उत्स्फूर्त जल्लोष

Sunday, 18 May 2025, 22:18

शिरूर तालुक्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात साजरा….

Sunday, 18 May 2025, 22:05

 चीन पाकिस्तानला देणार 35 ए स्टील्थ फायटर जेट; ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये..!

Sunday, 18 May 2025, 21:20

अननस खाण्याचे अद्भुत फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Sunday, 18 May 2025, 20:12
Next Post

Superstar Singer 3 : अरिभव आणि पिहूचा गझल परफॉर्मन्स पाहून नेहा कक्कड भावूक

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.