Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News: पादचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळी प्रमुखासह त्याच्या साथीदारास लष्कर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 18 May 2025, 22:51

पुणे: पुण्यात पादचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीप्रमुखासह त्याच्या साथीदारास लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेले मोबाईल आणि नंबरप्लेट नसलेली मोपेड जप्त केली आहे. आयान फिरदोस पठाण (वय १८ वर्ष) आणि अनिकेत दामु आरणे (वय २० वर्ष, दोघे रा. भवानी पेठ) असे अटक केलेल्या आरोपांची नावे आहेत. 15 मे रोजी लष्कर भागातील साचापीर स्ट्रीट परिसरात एका पादचाऱ्याच्या हातातील मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एकाने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास साचापीर स्ट्रीट परिसरातून जात होते. तेंव्हा दुचाकीस्वार चोरट्यांनी मागून येत त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिसांना चोरी करणारे आयान आणि अनिकेत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी भवानी पेठेत जावून आरोपींचा शोध घेतला. तेव्हा आरोपी एका दुचाकीवरून जाताना दिसून आले. तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली.

दरम्यान, पोलीसांनी अधिक तपास केला असता दोघांनी एका अल्पवयीनासोबत मिळून चोऱ्या करीत असल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल आणि नंबरप्लेट नसलेली मोपेड जप्त करण्यात आली आहे. तसेच अधिक तपासात आरोपींनी लष्कर आणि खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना लुटल्याचे निष्पन्न झाले.

अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दिपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गिरिषकुमार दिघावकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रदीप पवार, उपनिरीक्षक राहुल घाडगे, शेखर मोकाटे, पोलीस अंमलदार महेश कदम, अतुल मेंगे, संदिप उकिरडे, सोमनाथ बनसोडे, सचिन मांजरे, रमेश चौधर, सागर हराळ, लोकेश कदम, अमोल कोडिलकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 
Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01

‘तिच्यासोबतचे संबंध तोड’ रिक्षाचालकाला वारंवार बजावलं अन् नंतर खुनाचा थरार; कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, पाईपने डोक्यावर हल्ला अन्…

Friday, 25 September 2026, 20:51

सहा दशकांची परंपरा जपत देवभूमी तीर्थक्षेत्र पिंपरी दुमाला येथे लाडक्या बाप्पाला निरोप

Friday, 25 September 2026, 20:38
Next Post

Today's Horoscope: ग्रहांच्या बदलामुळे अनेक प्रश्न सुटणार, 'या' राशींच्या लोकांची प्रगती निश्चित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp