Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पतीच्या व सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 1 April 2025, 20:46

ओमकार भोरडे

 

पुणे: तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे पती व सासूच्या वादातून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोर्णिमा गणेश धोत्रे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, पती गणेश तानाजी धोत्रे, सासू मंगल तानाजी धोत्रे व नणंद सोनाली लखन यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विवाहितेचे वडील रामदास गेनबा जाधव (वय 50 वर्षे) डोंगरगाववाडी लोणावळा (ता. मावळ जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

तळेगाव ढमढेरे येथे राहणाऱ्या पोर्णिमा धोत्रे हिचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेला होता, विवाहानंतर पोर्णिमाचा पती गणेश, सासू मंगल तसेच नणंद सोनाली हे पोर्णिमाला किरकोळ कारणातून शिवीगाळ, दमदाटी करत तू स्वयंपाक (जेवण) जास्त बनवते ते वाया जाते, तुझ्यामुळे आमची बरबादी झाली, तू आमच्या घरातून निघून जा असे म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते. वारंवार होणारा जाच सहन न झाल्याने तसेच होणाऱ्या त्रासाला कंटाळून 30 मार्च रोजी पोर्णिमाने घराला बाहेरुन कडी लावून इमारतीच्या छतावर जाऊन चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. दरम्यान पोर्णिमा गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान पोर्णिमाचा मृत्यू झाला.

याबाबत विवाहितेचे वडील रामदास गेनबा जाधव (वय 50 वर्षे) डोंगरगाववाडी लोणावळा (ता. मावळ जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी विवाहितेचा पती गणेश तानाजी धोत्रे, सासू मंगल तानाजी धोत्रे दोघे (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे), नणंद सोनाली लखन ननवरे (रा. खर्डा ता. जामखेड जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत गणेश तानाजी धोत्रे व मंगल तानाजी धोत्रे या दोघांना अटक केली असून, पुढील तपास सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले करत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

Wednesday, 22 April 2026, 14:12

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

Wednesday, 22 April 2026, 14:08
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

Wednesday, 22 April 2026, 11:10
Next Post

Daund News: ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू, हरबरा, कलिंगड उत्पादक चिंतेत...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.