Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबविण्यास सुरुवात… 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 1 May 2025, 1:39

ओमकार भोरडे

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि पुणे जिल्हाधिकारी तसेच शिरूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यात ‘जिवंत सातबारा’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेद्वारे मयत खातेदारांच्या 7/12 उताऱ्यावर त्यांच्या वारसांची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

1 ते 5 एप्रिल 2025 दरम्यान चावडी वाचनाद्वारे, न्यायप्रविष्ट प्रकरणे वगळता, गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार झाली. 6 ते 20 एप्रिल 2025 या कालावधीत तलाठी स्थानिक चौकशी करून आवश्यक कागदपत्रांसह वारस निश्चित करणार आहेत. त्यानंतर  21 एप्रिल ते  10 मे 2025 दरम्यान ई-फेरफार प्रणालीद्वारे फेरफार तयार होऊन मंडळ अधिकारी अंतिम निर्णय घेतील. यामुळे सर्व जिवंत वारसांची नोंद सातबारा उताऱ्यावर होणार आहे.

शिरूर तालुक्यातील  10 मंडळांमध्ये 806 मयत खातेदार आढळले असून, त्यांचा तपशील, शिरूर-35, रांजणगाव-61, तळेगाव ढमढेरे-85, कोरेगाव भिमा-54, पाबळ-93, टाकळी हाजी-97, मलठण-118, वडगाव रासाई-54, न्हावरा-116, निमोणे-93.

दरम्यान, गावात न राहणाऱ्या खातेदारांसाठी ‘पब्लिक डेटा एंट्री (PDE)’ प्रणालीद्वारे मोबाईलवरून वारस नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मयत खातेदारांची माहिती तलाठ्यांकडे देऊन या मोहिमेला सहकार्य करावे.

तहसिलदार या संदर्भात काय म्हणाले…

“जिवंत सातबारा’ ही केवळ प्रक्रिया नसून, गावातील मालमत्ता व्यवस्थापनात पारदर्शकता आणि वारस हक्कांच्या अचूक नोंदीसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे.”

 – बाळासाहेब म्हस्के, तहसिलदार, शिरूर.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी! कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Friday, 20 November 2026, 23:02

मारुंजी येथे तारेचे कुंपण घालण्याच्या वादातून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; बाप-लेकाविरुद्ध हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Friday, 20 November 2026, 21:31

सिंहगडावर आता सीसीटीव्हीचा पहारा! पर्यटकांच्या हालचालींवर राहणार नजर; डिसेंबरमध्ये यंत्रणा सुरू होणार

Friday, 20 November 2026, 20:41

समृद्धी महामार्गावर शासकीय वाहनावर दगडफेक! ‘११२’ वर तीन वेळा फोन करूनही दोन तास पोलीस आलेच नाहीत

Friday, 20 November 2026, 20:04

पुणेकरांनो सावधान! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांची बंद केलेली ई-चलान यंत्रे पुन्हा होणार सुरू!

Friday, 20 November 2026, 19:54

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57
Next Post

पुण्यातील 12 रुग्णालयांकडून धर्मादाय कायद्याचे उल्लंघन; धक्कादायक माहिती आली समोर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp