Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘सोरतापवाडी’ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुप्रिया चौधरी बिनविरोध…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 4 June 2025, 14:49

उरुळी कांचन, (पुणे): सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुप्रिया देवेंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोरतापवाडीच्या सरपंच पुनम नवनाथ आढाव यांनी ठरलेल्या निर्धारीत वेळेत आपला राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी बुधवारी (ता. 04) निवडणूक घेण्यात आली.

सरपंचपदासाठी सर्वानुमते सुप्रिया चौधरी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी किशोर जाधव यांनी जाहीर केले आहे.  माथाडी कामगार नेते बाळासाहेब चौधरी यांच्या सूचनेनुसार ही निवडणूक बिनविरोध होण्याची प्रक्रिया पार पडली आहे.

या निवडीप्रसंगी ज्येष्ठ नेते रामदास चौधरी,’यशवंत’चे संचालक शशिकांत चौधरी, दादासाहेब चौधरी, उपसरपंच विलास चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब चौधरी, पुणे फूलबाजार संघटनेचे माजी अध्यक्ष एम.एस.चौधरी, युवा नेते मनोज चौधरी, अमित चौधरी, देवेंद्र चौधरी, नवनाथ आढाव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब चोरघे, माजी उपसरपंच शंकर कड, निलेश खटाटे, विजय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, सामान्य गृहीणी व अराजकीय कुटूंबातील महिलेलासरपंचपदी विराजमान होण्याचा बहुमान यानिमित्ताने मिळाला आहे.

 

निवडीनंतर सुप्रिया चौधरी म्हणाल्या की, सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात विकासकामांचा सुरूअसलेला आलेख असाच पुढे नेण्याचा प्रयत्न असून स्वच्छ व सुंदर गाव संकल्पनेतून गावचा कारभार सर्व सहकाऱ्यांसमवेत करून पुढील काळात ठळक कामे मार्गी लावण्याचे माझे प्राधान्य राहिल असे त्या म्हणाल्या.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

आकाश पाळण्यात बसली अन् काही क्षणात तिच्या डोक्याची चामडी निघाली; यात्रेत महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Saturday, 12 September 2026, 11:12

फक्त 600 रुपयांसाठी मित्राचा जीव घेतला! उसने दिलेले पैसे मागितले अन् त्याने चाकूने सपासप वार करून संपवले; पुण्यात खळबळ

Saturday, 12 September 2026, 10:41

‘पेपरफुटी करणाऱ्यांना पैशांच्या जोरावर वाचवलं जातंय’; MPSC प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप

Saturday, 12 September 2026, 10:15
Accident

पत्नीला माहेरी सोडलं, बाळाला भेटण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Saturday, 12 September 2026, 9:51

आरोपीच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत पोलिसांची हजेरी; पुण्यात गोपनीय रिपोर्टनंतर 3 जणांवर कारवाई

Saturday, 12 September 2026, 9:15

खिचडी ठरली जीवघेणी? चिमुकल्या बहीण-भावाच्या मृत्यूने खळबळ; फॉरेन्सिक रिपोर्टकडे लक्ष

Saturday, 12 September 2026, 9:01
Next Post

नागपूर हादरलं: अवघ्या ३५ दिवसांच्या नवविवाहितेचा हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून गळफास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp