Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आकाश पाळण्यात बसली अन् काही क्षणात तिच्या डोक्याची चामडी निघाली; यात्रेत महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 12 September 2026, 11:12

यवतमाळ : महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे तान्हा पोळ्यानिमित्त भरलेल्या यात्रेत एका महिलेचा भीषण अपघात झाला. पुणेश्वर मंदिराच्या परिसरात आयोजित यात्रेत आकाश पाळण्यात बसलेल्या महिलेचे केस अचानक पाळण्याच्या फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळणा सुरू असल्याने केस जोरात ओढले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे यात्रेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या अपघातात बाली मारोती टाळीकोटे या गंभीर जखमी झाल्या आहेत. तान्हा पोळ्याच्या निमित्ताने आयोजित यात्रेत त्या आल्या होत्या. आकाश पाळण्यात बसल्यानंतर काही वेळाने पाळणा सुरू करण्यात आला. तो वेगाने फिरत असताना अचानक त्यांचे केस बेरिंगमध्ये अडकले.

केस अडकल्यानंतर काही क्षणांतच केस जोराने ओढले गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याची चामडी निघून गंभीर जखम झाली. हा प्रकार लक्षात येताच पाळण्यात बसलेल्या इतर नागरिकांसह उपस्थितांनी तातडीने मदत करण्यास सुरुवात केली. आरडाओरड झाल्यानंतर पाळणा त्वरित थांबवण्यात आला.

यानंतर नागरिकांनी जखमी महिलेला आकाश पाळण्यातून बाहेर काढले. डोक्याला मोठी दुखापत झाल्याने त्यांना विलंब न करता उपचारासाठी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यात्रेत झालेल्या या धक्कादायक घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

समुद्रात मृत्यूचा थरार! ३०५ लोकांनी भरलेली बोट उलटली, १०९ जणांचा मृत्यू; बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Sunday, 11 October 2026, 21:34

कोणत्या शेतकऱ्यांचा खात्यात थेट जमा होणार ४ हजार रुपये? डबल लाभ कोणाला मिळणार? मोठी अपडेट समोर….

Sunday, 11 October 2026, 20:05

शेतजमीन खरेदी करताय? तर ही ‘५’ कागदपत्र तुमच्याकडे असायलाच हवी; फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी वाचा सविस्तर…

Sunday, 11 October 2026, 19:48

६ महिन्यांत नोकरी हवीय? झटपट अभ्यास अन् पटकन नोकरी मिळवण्यासाठी ‘या’ कोर्सेसला प्रवेश घ्या आणि कमी वेळात पैसे कमवा

Sunday, 11 October 2026, 19:31

पुण्यात तृतीयपंथीयाच्या घरात घुसले; ‘धर्म बदल नाहीतर’ धमकी देत जातीवाचक शिवीगाळ अन् पैसे लुटून जीवे मारण्याची धमकी

Sunday, 11 October 2026, 19:03

शिवसेनाभवनासमोर तुफान राडा! शिवसैनिक-पोलीस आमनेसामने; “आंदोलकांना सोडा” आदित्य ठाकरेंचा इशारा

Sunday, 11 October 2026, 18:49
Next Post

कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! तीन महिलांची सुटका, रिक्षाचालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp