Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरोपीच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत पोलिसांची हजेरी; पुण्यात गोपनीय रिपोर्टनंतर 3 जणांवर कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 12 September 2026, 9:15

पुणे: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून शहरात विविध ठिकाणी कारवाया सुरू असतानाच पोलीस दलातीलच 3 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला पोलिसांनी उपस्थित राहून सहभाग घेतल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकारामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2 जुलै रोजी संबंधित आरोपीने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित केली होती. या कार्यक्रमाला 3 पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आरोपीशी जवळीक ठेवणे आणि अशा कार्यक्रमात सहभागी होणे हे पोलीस दलाच्या शिस्तीला धरून नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून सविस्तर चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर तयार करण्यात आलेला गोपनीय अहवाल 20 जुलै रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात आली.

अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी तिन्ही कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी जारी केले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींशी जवळीक, बेजबाबदार वर्तन आणि पोलीस दलाची शिस्तभंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

 

निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शुभम विजय सुर्वे, तसेच वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार योगेश भागचंद्र एकशिंगे आणि अभिजीत अनिल शिंदे यांचा समावेश आहे. संबंधित आरोपीवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत (PITA Act) गंभीर गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अशा व्यक्तीशी पोलिसांनी ठेवलेले संबंध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पत्नीला माहेरी सोडून निघाले अन् काळाने गाठले ; मंचर बायपासवर इको 20 फूट खोल दरीत कोसळली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 12:23

जुन्नरच्या महसूल भवनातून जप्त केलेला जेसीबी लंपास; महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Sunday, 13 September 2026, 11:53

उरुळी कांचन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्च ,गणेशोत्सवात गोंधळ घालणाऱ्यांची खैर नाही, ‘रूटमार्च’ काढत आवाहन

Sunday, 13 September 2026, 11:40

शिंदवणे येथे कौटुंबिक वादातून मेव्हण्याची जावयाला दगडाने मारहाण ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पत्नीसह तिघांवर गुन्हा

Sunday, 13 September 2026, 11:25

मुंबईत 5 हजार समर्थकांना परवानगी द्या! ‘सर्व अटी पाळू’ म्हणत मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा अर्ज; सरकार काय निर्णय घेणार?

Sunday, 13 September 2026, 11:21

गोठ्यात घुसून वासराचा फडशा; मांजरी खुर्दमध्ये बिबट्याची दहशत

Sunday, 13 September 2026, 10:36
Next Post
Accident

पत्नीला माहेरी सोडलं, बाळाला भेटण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp