Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईत 5 हजार समर्थकांना परवानगी द्या! ‘सर्व अटी पाळू’ म्हणत मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा अर्ज; सरकार काय निर्णय घेणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 13 September 2026, 11:21

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता आंदोलनाची दिशा थेट मुंबईकडे वळवली आहे. उपोषणाचा 16 वा दिवस उजाडला तरी सरकारशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने, त्यांनी 19 सप्टेंबरपासून मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे.

आझाद मैदानावरील या भव्य आंदोलनासाठी जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांकडे अधिकृत परवानगीचा अर्ज सादर केला आहे. यामध्ये 5 हजार आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीसाठी मंजुरी मागण्यात आली असून, आंदोलनादरम्यान सर्व नियमांचे व अटींचे काटेकोर पालन केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. याआधी ओबीसी समुदायाने आझाद मैदानात आंदोलनासाठी मागितलेली परवानगी पोलिसांनी नाकारली होती. त्यामुळे मराठा समाजाच्या या अर्जावर मुंबई पोलीस काय निर्णय घेतात आणि 5 हजार जणांना उपोषणाची परवानगी मिळते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जरांगे यांनी सर्व समर्थकांना अत्यंत शांततेच्या मार्गाने मुंबईत दाखल होण्याचे आणि जेवणाची योग्य व्यवस्था ठेवण्याचे आवाहन केले आहे.मराठा आंदोलकांना गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत न येण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली होती. परंतु, आपल्या मागण्यांवर ठाम राहत जरांगे यांनी 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून विराट मोर्चासह प्रस्थान करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत पोहोचण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे: 15 सप्टेंबर: अंतरवाली सराटीतून कूच, पहिला मुक्काम पाटोदा (बीड) 16 सप्टेंबर: दुसरा मुक्काम श्रीगोंदा (अहिल्यानगर) 17 सप्टेंबर: तिसरा मुक्काम हडपसर (पुणे) 18 सप्टेंबर: चौथा मुक्काम खोपोली (रायगड) 19 सप्टेंबर: सकाळी 10 वाजता मुंबईत दाखल होऊन आझाद मैदानावर उपोषणास सुरुवात होणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पत्नीला माहेरी सोडून निघाले अन् काळाने गाठले ; मंचर बायपासवर इको 20 फूट खोल दरीत कोसळली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 12:23

जुन्नरच्या महसूल भवनातून जप्त केलेला जेसीबी लंपास; महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Sunday, 13 September 2026, 11:53

उरुळी कांचन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्च ,गणेशोत्सवात गोंधळ घालणाऱ्यांची खैर नाही, ‘रूटमार्च’ काढत आवाहन

Sunday, 13 September 2026, 11:40

शिंदवणे येथे कौटुंबिक वादातून मेव्हण्याची जावयाला दगडाने मारहाण ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पत्नीसह तिघांवर गुन्हा

Sunday, 13 September 2026, 11:25

मुंबईत 5 हजार समर्थकांना परवानगी द्या! ‘सर्व अटी पाळू’ म्हणत मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा अर्ज; सरकार काय निर्णय घेणार?

Sunday, 13 September 2026, 11:21

गोठ्यात घुसून वासराचा फडशा; मांजरी खुर्दमध्ये बिबट्याची दहशत

Sunday, 13 September 2026, 10:36
Next Post

शिंदवणे येथे कौटुंबिक वादातून मेव्हण्याची जावयाला दगडाने मारहाण ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पत्नीसह तिघांवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp