Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिंदवणे येथे कौटुंबिक वादातून मेव्हण्याची जावयाला दगडाने मारहाण ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पत्नीसह तिघांवर गुन्हा

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 13 September 2026, 11:25

उरुळी कांचन : ‘माझ्या बहिणीला पळवून नेल्यापासून तू माझ्या डोक्यात आहेस, तुला बघतोच’ अशी धमकी देत कौटुंबिक वादातून मेव्हण्याने जावयाला दगडाने मारहाण केल्याची घटना घडली. शिंदवणे (ता. हवेली) हद्दीतील शितोळे मळा परिसरात गुरुवारी (ता. 10) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी घडली. याप्रकरणी पत्नीसह तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेव्हणा सुहास संतोष पवार, सासरे संतोष पवार (रा. दोघेही तुपे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) पत्नी ऋतुजा तुषार शितोळे ( रा. शितोळे मळा, शिंदवणे, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत तरुण तुषार नाना शितोळे (वय-26, व्यवसाय शेती, रा. शितोळे मळा, शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार शितोळे आणि त्यांची पत्नी ऋतुजा यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादाची माहिती तुषार यांचा मेव्हणा सुहास पवार यांना झाली होती. त्यामुळे तेथे आल्यानंतर सुहास याने तुषार यांच्या वडिलांची कॉलर पकडून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

शिवीगाळ होत असल्याचे पाहून तुषार यांची आई मनीषा या मध्यस्थी करण्यासाठी धावून आल्या असता, सुहासने त्यांनाही रागाच्या भरात जोरात ढकलून दिले. यावेळी फिर्यादी यांनी मेव्हणा सुहास याला म्हटले कि “तू आमच्या घरात भांडण कशाला करतोस?” असे विचारले असता “तू माझ्या बहिणीला पळवून नेल्यापासूनच माझ्या डोक्यात आहेस, तुझ्याकडे आता बघतोच!” असे म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत एक मोठा दगड उचलून थेट तुषारच्या डोक्यात हाणला. असे फिर्यादीत म्हटले आहे.

 

दरम्यान, दगड लागल्याने तुषार खाली कोसळले. ते खाली पडलेले असतानाही त्यांची पत्नी ऋतुजा आणि मेव्हणा सुहास या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. तसेच तुषार यांचे सासरे संतोष पवार यांनी मोबाईलवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पत्नीला माहेरी सोडून निघाले अन् काळाने गाठले ; मंचर बायपासवर इको 20 फूट खोल दरीत कोसळली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 12:23

जुन्नरच्या महसूल भवनातून जप्त केलेला जेसीबी लंपास; महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Sunday, 13 September 2026, 11:53

उरुळी कांचन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्च ,गणेशोत्सवात गोंधळ घालणाऱ्यांची खैर नाही, ‘रूटमार्च’ काढत आवाहन

Sunday, 13 September 2026, 11:40

शिंदवणे येथे कौटुंबिक वादातून मेव्हण्याची जावयाला दगडाने मारहाण ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पत्नीसह तिघांवर गुन्हा

Sunday, 13 September 2026, 11:25

मुंबईत 5 हजार समर्थकांना परवानगी द्या! ‘सर्व अटी पाळू’ म्हणत मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा अर्ज; सरकार काय निर्णय घेणार?

Sunday, 13 September 2026, 11:21

गोठ्यात घुसून वासराचा फडशा; मांजरी खुर्दमध्ये बिबट्याची दहशत

Sunday, 13 September 2026, 10:36
Next Post

उरुळी कांचन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्च ,गणेशोत्सवात गोंधळ घालणाऱ्यांची खैर नाही, 'रूटमार्च' काढत आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp