Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फक्त 600 रुपयांसाठी मित्राचा जीव घेतला! उसने दिलेले पैसे मागितले अन् त्याने चाकूने सपासप वार करून संपवले; पुण्यात खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 12 September 2026, 10:41

पुणे : चंदननगर परिसरात केवळ 600 रुपयांसाठी मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उसन्या पैशांवरून सुरू झालेला वाद वाढला आणि त्यानंतर आरोपीने धारदार चाकूने हल्ला केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात राहुल राजेंद्र जंवाजाळ (वय 22, रा. बोराटे वस्ती, चंदननगर) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी आशिष डेव्हिड मगर (वय 27, रा. येरवडा) याला अटक केली आहे. आरोपी एका खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल आणि आशिष यांची जुनी मैत्री होती. काही दिवसांपूर्वी आशिषने राहुलला 600 रुपये उसने दिले होते. हे पैसे परत मिळावेत यासाठी तो वारंवार राहुलकडे मागणी करत होता. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने दोघांमध्ये वाद वाढला.

8 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बोराटे वस्ती परिसरात दोघांची पुन्हा भेट झाली. यावेळी 600 रुपयांवरून त्यांच्यात वाद झाला. पैशांवरून राहुलने आशिषला आईवरून शिवीगाळ केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संतापलेल्या आशिषने जवळील धारदार चाकू काढून राहुलवर वार केले. हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

आकाश पाळण्यात बसली अन् काही क्षणात तिच्या डोक्याची चामडी निघाली; यात्रेत महिलेसोबत नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp