Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पेपरफुटी करणाऱ्यांना पैशांच्या जोरावर वाचवलं जातंय’; MPSC प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 12 September 2026, 10:15

 धाराशिव: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आ हे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात सरकारच्या जवळच्या लोकांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पेपरफुटी करणाऱ्यांना पैशांच्या जोरावर वाचवले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर रोहित पवार त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात गेले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. शेतकरी आणि मजुरांच्या कुटुंबातील अनेक मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, त्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, कथित पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच मागील पदाधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. MPSC ही स्वतंत्र संस्था असून पेपरफुटीच्या प्रकरणासाठी शिक्षणमंत्र्यांना जबाबदार धरणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

फक्त 600 रुपयांसाठी मित्राचा जीव घेतला! उसने दिलेले पैसे मागितले अन् त्याने चाकूने सपासप वार करून संपवले; पुण्यात खळबळ

Saturday, 12 September 2026, 10:41

‘पेपरफुटी करणाऱ्यांना पैशांच्या जोरावर वाचवलं जातंय’; MPSC प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप

Saturday, 12 September 2026, 10:15
Accident

पत्नीला माहेरी सोडलं, बाळाला भेटण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Saturday, 12 September 2026, 9:51

आरोपीच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत पोलिसांची हजेरी; पुण्यात गोपनीय रिपोर्टनंतर 3 जणांवर कारवाई

Saturday, 12 September 2026, 9:15

खिचडी ठरली जीवघेणी? चिमुकल्या बहीण-भावाच्या मृत्यूने खळबळ; फॉरेन्सिक रिपोर्टकडे लक्ष

Saturday, 12 September 2026, 9:01

गणेशोत्सवाआधी पुण्यात FDA ची मोठी कारवाई; पनीर-खव्याचा मोठा साठा जप्त

Saturday, 12 September 2026, 8:42
Next Post

फक्त 600 रुपयांसाठी मित्राचा जीव घेतला! उसने दिलेले पैसे मागितले अन् त्याने चाकूने सपासप वार करून संपवले; पुण्यात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp