Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: मारामारी प्रकरणात शिक्षकास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा; सेवा समाप्तीची मागणी….

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 9 October 2025, 20:36
Shirur News: Teacher sentenced to one year of hard labor in fight case; Demand for termination of service....

Photo-Social Media

शिरूर: शिरूर तालुक्यातील (Shirur News) डोंगरगण येथील जिल्हा परिषद शाळेतील (Pune News) शिक्षक पप्पू उर्फ योगेश मोहन खोमणे आणि त्याचा मावस भाऊ दगडू उर्फ आदेश धोंडीबा खोमणे यांनी 2020 साली शेतकरी शिवराम दगडू खोमणे यांना गंभीर मारहाण केल्याप्रकरणी मा. शिरूर कोर्टाने भारतीय दंड संहिता कलम 326, 324, 34 अंतर्गत एक वर्ष दोन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

शिक्षकी पेशा हा संस्कार, जबाबदारी आणि नैतिकतेवर आधारित असला तरी गुन्ह्यात दोषी ठरलेला शिक्षक सेवेत राहणे म्हणजे शिक्षकी सन्मानाचा अपमान ठरणार असल्याने, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक यांच्याकडून तात्काळ सेवा समाप्तीची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 नुसार, गुन्ह्यात दोषी ठरलेला कर्मचारी “नैतिक अध:पतन” श्रेणीत मोडतो, त्यामुळे संबंधित शिक्षकाची सेवा समाप्त करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

4 वर्षांच्या न्याय प्रक्रियेनंतर मिळालेल्या या निर्णयाबद्दल शेतकरी शिवराम दगडू खोमणे म्हणाले, “मी गरीब शेतकरी माणूस आहे. 4 वर्षे न्यायासाठी धावपळ केली. अन्याय करणाऱ्यांविरुद्ध शेवटी सत्य जिंकलं, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा दिलासा आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसालाही न्याय मिळतो हे या निकालाने दाखवून दिलं.”

 

ॲड. विजय सावंत म्हणाले, “हा निकाल ठोस पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांवर आधारित असून, समाजासाठी न्यायप्रक्रियेवरील विश्वास दृढ करणारा आहे,” तर सामाजिक कार्यकर्ता निलेश वाळुंज यांनी या निकालावर भर देत सांगितले की, हा निकाल अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सामान्य नागरिकासाठी प्रेरणादायी ठरला असून ग्रामीण भागात न्याय मिळविण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post
Shirur News: Brutal murder of a young man by throwing a stone at his head due to old enmity; Police nab the accused in 2 hours, Shirur DB squad and local crime branch take swift action

Shirur News: जुन्या वैमनस्यातून डोक्यात दगड घालून तरुणाचा निर्घृण खून; पोलिसांनी 2 तासात आवळल्या आरोपीच्या मुसक्या, शिरूर डी बी पथकाची व स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.