Monday, June 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : कवठे येमाई येथे मराठा समाजाचे चक्री उपोषण; गावात पुढार्‍यांना प्रवेश बंदी…!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 October 2023, 13:33

युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर  : जय भवानी जय शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील सकल मराठा समाजाने चक्री उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तसेच सर्वच राजकीय पुढार्‍यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

पक्षीय मतभेद विसरून मराठा आरक्षण या मुद्द्यावर सर्व एकत्र

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांवर जाहीर बहिष्कार टाकला आहे. त्यासाठी शुक्रवारी (ता. २७) सकाळी ग्रामपंचायत पारावर जाहीर बैठक घेण्यात आली. (Shirur News) यावेळी मराठा समाजातील सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्ते पक्षीय मतभेद विसरून मराठा आरक्षण या एकाच मुद्द्यावर एकत्र आले. यामध्ये पुढील दिशा ठरविण्यात आली. सर्वात प्रथम शिरूर पोलीस ठाणे व नायब तहसीलदार यांना शिरूर येथे मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 

जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही अथवा तसा निर्णय होत नाही. (Shirur News) तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश नाकारण्यात येणार आहे. काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची व त्या पुढार्‍याची राहणार आहे. असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच शनिवार (ता.२८) रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले.

दरम्यान, या आंदोलनाला समाजातील सर्वच जातीतील समाजाकडून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. शिरूर पोलिस व तहसीलदार शिरूर यांना यासंबंधीचे निवेदन मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून देण्यात आले.

मराठा आरक्षणाचे लक्ष…
‘चुलीत गेले पक्ष आणि चुलीत गेले नेते’ ‘मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष’.. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणतेही राजकीय पक्ष व नेत्याला गावात प्रवेश नाही. (Shirur News) आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा. हा संदेश समाज माध्यमांमध्ये फिरत होता. यावेळी सर्वांकडून हा मंत्र स्वीकारण्यात आला. त्या दिशेने पाऊल टाकण्यात येणार आहे. असे सर्वच राजकीय पक्षातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी जाहीर केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : बेरोजगार तरूणांसाठी गावागावात व्यवसाय कौशल्य केंद्र उभारा – सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील

Shirur News : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ॲड. सदावर्तेंच्या प्रतिमेला जोडे मारून धामणीत निषेध..

Shirur News : शिरूर बेट भागातील डीपी चोरी करणारी टोळी अटकेत ; शिरूर पोलिसांची मोठी कारवाई..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post
NCP to contest 12 loksabha seats

Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर; आकडेवारी सादर करत पलटवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.