Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ॲड. सदावर्तेंच्या प्रतिमेला जोडे मारून धामणीत निषेध..

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Friday, 27 October 2023, 21:32

योगेश पडवळ
पाबळ, (पुणे) : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, पाऊस पडला गारांचा, सदावर्ते बाराचा, एक वडा, दोन पाव सदावर्ते…’ अशा अनेक घोषणा देत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या फोटोला जोडे मारून धामणीकरांनी निषेध व्यक्त केला.

धामणी (ता. आंबेगाव) येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची आज मराठा समाजाविषयी आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या गुणरत्न सदावर्ते तसेच मराठा समाजाच्या विषयी अश्लील आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या किरणकुमार बकाले या पोलीस अधिकाऱ्याचा देखील यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.

सदावर्ते यांच्या फोटोला जोडे मारून तसेच पायाखाली तुडवून सकल मराठा बांधवांनी हा निषेध नोंदवला. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच सदावर्तेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सर्व मराठा बांधवांनी काळ्या फिती बांधून आंदोलनस्थळी उपस्थित राहून सदावर्तेंचा निषेध नोंदवला.

दरम्यान, यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धामणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती येथील अनेक तरुण या आंदोलनात सहभागी झाले असून, दिवसेंदिवस आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे. तसेच आज सायंकाळी कँडल मार्च काढून जनजागृती करण्यात येणार असून, तेथे देखील मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहे.

 
युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

Saturday, 3 October 2026, 19:24

दगड फोडून कार डायरेक्ट हवेत उडाली! तीन वेळा पलटी मारत कारचा चक्काचूर; इंदापूरमध्ये अपघाताचा थरार, पहा धक्कादायक Video

Saturday, 3 October 2026, 18:52

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15
Next Post
nine people interested for contesting loksabha election from dhule

‘मी पुन्हा येईन’ देवेंद्र फडणवीस यांच्या कवितेचा व्हिडीओ भाजपाकडून एका तासातच डिलिट!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp