Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मी पुन्हा येईन’ देवेंद्र फडणवीस यांच्या कवितेचा व्हिडीओ भाजपाकडून एका तासातच डिलिट!

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 27 October 2023, 22:38
nine people interested for contesting loksabha election from dhule

मुंबई : महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांचा ट्वीट केलेला व्हिडीओ हा डीलिट करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल, अशा आशयाचा उपमुख्यमंत्रीफडणवीसांचा व्हिडिओ भाजपकडून शेअर करण्यात आला होता. त्यानंतर एक तासाभरासाठी राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून हे ट्वीट डीलिट करण्यात आले. पण या प्रकारामुळे भाजप पुन्हा एकदा नव्या राजकीय भूकंपाच्या तयारीत असल्याच्या अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

दरम्यान सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा विराजमान होणार असा सर्वांचा अंदाज होता. पण एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आणि चर्चांना पुर्णविराम लागला. पण आता पुन्हा एकदा वर्षभरानंतर चर्चा सुरु झाली आहे.

भाजपकडून स्पष्टीकरण

‘महाराष्ट्र भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कविता असलेला व्हिडीओ ट्वीट झाला होता. पण या व्हिडीओचा अर्थ इतकाच की यामुळे कार्यकर्त्यांना यामधून प्रेरणा मिळते. यानंतर कोणताही राजकीय अर्थ काढण्याचा आणि राजकारण करण्याचा प्रयत्न करुन नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करेल, असं याआधीच फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं. त्याचप्रकारे काम केलं जात आहे’, असं स्पष्टीकरण भाजपने दिले आहे.

 

हा व्हिडीओ अनेकदा पोस्ट

महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी म्हटलं की, ‘हा व्हिडीओ सोशल मीडिया मर्यादित आहे. जनादेश यात्रेतील हा व्हिडीओ आता पर्यत अनेकदा टाकला गेला आहे. त्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते.या आधीच माननीय देवेंद्रजीनीच स्पष्ट केले आहे की,एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढविल्या जातील. त्यामुळे कुणीही वेगळा अर्थ काढू नये.’

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Job News : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ICMR अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.