Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ICMR अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, आजच करा अर्ज…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 October 2023, 7:12

पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेत विविध पदांवर भरती केली जात आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असून, या अंतर्गत ७६  रिक्ते पदे भरली जाणार आहेत.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेत तांत्रिक सहाय्यक या पदासह प्रयोगशाळा परिचर या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये एकूण ७६ रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2023 असणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…
– विभागाचे नाव : इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)
– पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर – १
– एकूण पद संख्या : ७६

– शैक्षणिक पात्रता काय असावी?
तांत्रिक सहाय्यक – संबंधित विषयात पदवी
प्रयोगशाळा परिचर – ITI आणि १० वी पास.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ८ नोव्हेंबर २०२३

– अधिकृत वेबसाईट : या भरती प्रक्रियेंतर्गत अधिक माहितीसाठी https://nirt.res.in/ या वेबसाईटला भेट देऊन माहिती घेता येऊ शकणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वाघ्या-मुरळी समाजाच्या मागण्या आता शासनदरबारी पोहोचणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिले पाठपुराव्याचे आश्वासन

Saturday, 28 November 2026, 14:32

निकृष्ट कामे करणाऱ्या अभियंत्यांची आता खैर नाही! पुणे महापालिकेचा नवा नियम; बिल काढण्याआधी गुणवत्ता तपासणी बंधनकारक

Saturday, 28 November 2026, 14:29

उजनीवरील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! हजारोंच्या संख्येने शेतकरी-मच्छीमार एकवटले

Saturday, 28 November 2026, 14:22

इंडिया आघाडीच्या बैठकीत सुप्रिया सुळे गैरहजर! मतदारसंघ पुनर्रचनेवर राष्ट्रवादीचा निर्णय गुलदस्त्यात

Saturday, 28 November 2026, 14:12

शिरूरमध्ये गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह तरुण अटकेत; पोलिसांची कारवाई

Saturday, 28 November 2026, 14:07

दगडूशेठ गणपती दर्शनाचे आमिष दाखवून महिलेला गंडा; 1.37 लाखांचा मुद्देमाल घेऊन तरुण पसार

Saturday, 28 November 2026, 12:46
Next Post

Political News : नरेंद्र मोदींच्या टिकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर; पंतप्रधान असताना तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केले?’..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp