Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : बेरोजगार तरूणांसाठी गावागावात व्यवसाय कौशल्य केंद्र उभारा – सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Saturday, 28 October 2023, 11:53

युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : कुलदैवत खंडेरायाचे हेमांड पद्धतीचे मंदिर उभारत असताना त्याची स्वच्छता व पावीत्र राखण्याचे काम करण्यात यावे. त्या पाठोपाठ मुलांना उच्च पदवी पर्यंतचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत. बेरोजगार तरूणांना व्यवसाय कौशल्य देऊन त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. गावागावात ग्रामस्थांनी अशी व्यवसाय कौशल्य केंद्र उभारावी. गावाच्या एकोप्यातून गावाचा विकास होत असतो. असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

जांबूत येथे श्री मार्तंड खंडेराय मंदिराचे भूमिपूजन

जांबूत ( ता. शिरूर ) येथे श्री मार्तंड खंडेराय मंदिराच्या भुमीपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते.(Shirur News)  यावेळी भिमाशंकर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पांडुरंग पवार, घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील पराटे. राष्ट्रवादी कॅाग्रेस चे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, मंगलदास बांदल, सतिष महाराज काळजे, शशिकांत पेठे, संदिप पेठे, सावीत्रा थोरात, पंचायत समितीचे माजी सदस्य वासुदेव जोरी, बाळासाहेब फिरोदिया, बाळकृष्ण कड, बाबा फिरोदिया, पोपट फिरोदिया, सरपंच दत्तात्रेय जोरी, नाथा जोरी, बाळासाहेब बदर, बाळासाहेब पठारे, बिपीन थिटे, आनंद शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

वळसे पाटिल म्हणाले की, राज्यात नोकरी मिळत नाही म्हणून बेरोजगारीची संख्या वाढत चालली आहे. तरूणांना हाताला काम मिळत नसल्ने त्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. (Shirur News) तरूणांना, महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गावातील नागरिकांनी घेतली पाहिजे.

फराटे म्हणाले की, मंदिराची उभारणी ही दोन ते तीन पिढ्यांनंतरच पवीत्र कार्य आहे. ग्रामदैवत, कुलदैवत यांचे मंदिर उभारणी म्हणजे जांबूत गावातील नागरिकांसाठी आलेले पुण्य पवीत्र कार्य आहे. (Shirur News) हे काम सुरू झाल्यावर कधी थांबत नसते. फक्त गावच संघटन कौशल्य मजबूत असणे गरजेचे आहे.

 

दरम्यान, या मंदिराच्या उभारणीसाठी शासनाकडून २४ लाख रूपये निधी देण्यात आला आहे. ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात निधी गोळा करून जवळपास ३ कोटी रूपयांचे हेंमाड पद्धतीचे भव्य कुलदैवत खंडेराया मंदिर उभे राहणार आहे. (Shirur News) या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लहु गाजरे, सुनिल जाधव यांनी केले. तर आभार राहुल जगताप यांनी मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : शिरूर बेट भागातील डीपी चोरी करणारी टोळी अटकेत ; शिरूर पोलिसांची मोठी कारवाई..

Shirur News : शालेय मुलीच्या दुचाकी ला अवजड वाहनाने धडक दिल्याने अपघाती मृत्यू;

Shirur News : आदेश गारगोटे, जयश्री भुजबळ यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

Pune News : गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी तब्बल १५ मोबाईल चोरले ; भिवरीतील दोघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp