Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : आदेश गारगोटे, जयश्री भुजबळ यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 October 2023, 14:00

अक्षय भोरडे

Shirur News : तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील समाज भूषण स्व. संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक आदेश गारगोटे यांना पंचायत समिती शिरूर व शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच जयश्री भुजबळ-कापरे यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पंचायत समिती शिरूर व शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने दरवर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या, शिष्यवृत्ती परीक्षेत योगदान देणाऱ्या, समाजकार्यात सहभागी होणाऱ्या तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकांचा सन्मान केला जातो. (Shirur News) या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांच्या हस्ते आदेश गारगोटे व जयश्री भुजबळ (कापरे) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी शिरूरच्या नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, आमदार सूर्यकांत पलांडे, उद्योजक राहुल करपे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, प्रा. संजीव मांढरे, प्रा. एन. बी. मुल्ला,(Shirur News)  किरण झुरंगे, भुजबळ विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.आदेश गारगोटे व जयश्री भुजबळ (कापरे) यांना पुरस्कार मिळाल्यानंतर शिरूर तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदी प्रकाश वायसे

Shirur News : इनामगाव उत्खनन स्थळाच्या विकासासाठी ६.३९ कोटींचा निधी मंजूर; खासदार डॉ. कोल्हे व ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश

Shirur News : श्री येमाई देवी, श्री मळगंगा देवी, श्री मेसाई देवी व श्री रासाई देवीच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबि

Thursday, 3 September 2026, 17:21

लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूलमध्ये हुकुमशाही कारभाराचा आरोप! अवघा एक मिनिट उशीर अन् 125 ते 150 विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभं केल्याचा पालकांचा आरोप..

Thursday, 3 September 2026, 17:07

“पोलीस संरक्षण द्या, नाहीतर…!”पुण्यातील मारहाणीनंतर बापट कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 16:44

पुण्यात भाईगिरी करण्यासाठी पिस्तूल हातात घेतलं, अचानक गोळी सुटली अन् थेट मित्राच्या मांडीत घुसली; नेमकं काय घडलं?

Thursday, 3 September 2026, 16:37

पुणेकरांच्या खिशाला कात्री! रिक्षाने प्रवास करणे होणार आता आणखी महाग; आरटीओच्या नवीन भाडेवाढीला प्रत्यक्षात सुरुवात

Thursday, 3 September 2026, 16:06

बाप रे, एवढं सोनं! तिरुपती बालाजी मंदिराच्या बड्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड! पहा धक्कादायक व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 15:52
Next Post
Gold smuggling syndicate busted at Goa Mopa airport 3 held 5.7kg gold iPhones worth Rs 4 crore seized

Goa Mopa Airport: 29 आयफोनसह 4 कोटींचं सोनं जप्त, गोव्यातील मोपा विमानतळावर मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp