Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : इनामगाव उत्खनन स्थळाच्या विकासासाठी ६.३९ कोटींचा निधी मंजूर; खासदार डॉ. कोल्हे व ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 October 2023, 11:19

Shirur News : पुणे : इनामगाव येथील घोडनदीच्या तीरावर उत्खनन करताना इसवी सन पूर्व ३५०० काळातील जोर्वेकालीन संस्कृतीचे अवशेष आढळले होते. या अवशेषांचे जतन करण्यासाठी या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ‘एकछत्र योजनेंतर्गत’ ६ कोटी ३९ लाख इतका निधी मंजूर केला आहे. यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे व इनामगाव ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले असून, त्यांनी समाधानाची भावना व्यक्त केली.

प्राचीन संस्कृतीचा वारसा पाहण्यासाठी देश-विदेशातून येतात अभ्यासक

सन १९६८ ते १९८२ या काळात डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननात हडप्पा, सिंधू, राखीगडी, नेवासा, दायमाबाद येथे सापडलेल्या अवशेषांशी साम्य असणाऱ्या प्राचीन जोर्वेकालीन संस्कृतीचे अवशेष सापडले. (Shirur News) ऐतिहासिक व प्राचीन संस्कृतीचा वारसा असलेल्या घोडनदीच्या तीरावरील या उत्खनन स्थळाचा विकास व जतन व्हावे यासाठी इनामगाव ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थ गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत होते. जवळपास ६५ एकरांवरील हे उत्खननस्थळ पाहण्यासाठी देश-विदेशातून अभ्यासक व पर्यटक येतात. त्यामुळे प्राचीन सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या या उत्खनन स्थळांचे जतन व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी इनामगाव ग्रामपंचायतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे केली होती.

दरम्यान, डॉ. कोल्हे यांनी या मागणीची तातडीने दखल घेतली. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी पत्रव्यवहार केला. राज्य पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक डॉ. विलास वाहाणे यांच्याशी चर्चा केली.(Shirur News)  सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, या उत्खनन स्थळाला संरक्षक भिंत बांधण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ‘एकछत्र योजनेंतर्गत’ ६ कोटी ३९ लाख इतका निधी मंजूर केला आहे.

इनामगावच्या ग्रामस्थांची मागणी व अपेक्षा पूर्ण करण्यात मला यश मिळाले याचा मला आनंद आहे.(Shirur News)  भविष्यात याठिकाणी येणाऱ्या अभ्यासक व पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

 

 

शिरुर लोकसभा मतदारसंघात अनेक पुरातन धार्मिक, ऐतिहासिक व वारसास्थळे आहेत. विशेषतः बोरी बुद्रुक येथील प्रागैतिहासिक पुरातत्वीय संशोधन स्थळे, प्राचीन कुकडेश्वर मंदिरावर कळस बसविणे आणि इनामगाव येथील घोडनदीच्या तीरावरील उत्खनन स्थळाचा विकास व जतन या कामांचा पाठपुरावा मी सातत्याने करत होतो. त्यापैकी इनामगावच्या उत्खनन स्थळाला संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर झाला असून, कुकडेश्वरचा प्रस्ताव प्रगतीपथावर आहे. बोरी बुद्रुक येथील प्रागैतिहासिक पुरातत्वीय स्थळाचा विकास व जतन करण्यासाठी निधी मागणीचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. माझा पाठपुरावा सुरू असून लवकरच कुकडेश्वर व बोरी बुद्रुक ही दोन्ही कामे मार्गी लागतील.

डॉ. अमोल कोल्हे, खासदार

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : ज्यादा परताव्याचे आमिष दाखवले अन् 5 कोटींना गंडवले; गुन्हे शाखेने कारवाई करताच तिघेजण अडकले

Pune News : …अशा सरकारला जनतेने अद्दल घडवावी – खासदार सुप्रिया सुळे यांचे टीकास्त्र

Pune News : ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीत गर्भवती मुलगी निघाली बालिका वधू ; आई वडिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पोलिसांचा धडाका! 15 दिवसांत 247 आरोपी जेरबंद; पिंपरी-चिंचवडमधील ‘मिशन वॉन्टेड’चा मोठा परिणाम

Wednesday, 7 October 2026, 8:20

पुण्याच्या ग्रामदैवताच्या मंदिरातच चोरी! कसबा गणपती मंदिरातील दानपेटी मध्यरात्री कुलूप तोडून साफ, 60 हजार गायब

Wednesday, 7 October 2026, 8:07

Pune: “भाजी गरम केली नाही” एवढ्यावरून पतीचा पारा चढला; पुढच्या क्षणी पत्नीच्या डोक्यात मारली तांब्याची बाटली; मुलीलाही मारहाण

Wednesday, 7 October 2026, 7:55

महाराष्ट्रात हवामानाचा डबल गेम! कुठे वादळी वारे, तर कुठे वाढणार उन्हाचा चटका?

Wednesday, 7 October 2026, 7:40

Daily Horoscope: ग्रहांची मोठी चाल! 7 ऑक्टोबरला ‘या’ राशींवर धनवर्षाव, तर काहींच्या अडचणी वाढणार; तुमची रास कोणती?

Wednesday, 7 October 2026, 7:30

टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय! ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताची १-० अशी आघाडी

Tuesday, 6 October 2026, 23:00
Next Post

Pune News : पुणे-दौंड मार्गावर एका दिवसात १ हजार ३१७ फुकट्या प्रवाशांची जिरवली; ११ लाखांचा दंड वसूल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp