Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur Crime: भाजी बाजारात महिलेसह कुटूंबास अमानुषपणे मारहाण; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 18 April 2025, 19:16

ओमकार भोरडे

शिरूर: शिरूरमधे 18 एप्रिल 2025 रोजी शिरूर शहरातील भाजीबाजार परिसरात एका महिलेसह तिच्या पती व सासूला लाथाबुक्यांनी व काठ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला प्रियंका निखील तिवारी (वय- 28 वर्षे, व्यवसाय घरकाम) यांनी ही फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे दिली आहे. जगदीश मिश्रा, ऋतुगंध मिश्रा आणि अशुतोष मिश्रा अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही पुण्यातील सिंहगड रोड, वडगाव बु. येथील निलेश अपार्टमेंटमध्ये राहतात. अशी माहिती प्राप्त होत आहे.

17 एप्रिल 2025 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता ही घटना घडली. भाजीबाजार, शिरूर येथील प्रियंका यांच्या वडीलोपर्जित घराजवळ प्रियंका आपल्या सासऱ्यांसाठी रूम मागत होत्या. त्यावेळी वरील आरोपी हे पाहुणे म्हणून तेथे उपस्थित होते.

 

वाद वाढल्यानंतर आरोपींनी प्रियंका, तिची सासू जयश्री तिवारी आणि पती निखील तिवारी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अशुतोष मिश्रा याने लाकडी काठीनेही हल्ला केला आणि गंभीर इजा केली. तसेच, “जर पोलिसांत तक्रार केली, तर आम्ही आमचा हिसका दाखवू” अशी धमकी दिली.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 256/2025 असा आहे. भारतीय न्याय संहितेतील  कलम 118(1), 351(2), 351 (3), 352, 3 (5) अंतर्गत हा गुन्हा तिघांवर दाखल करण्यात आला आहे. दाखल अमंलदार पोलिस हवालदार बनकर हे आहेत.

प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस हवालदार खेडकर हे करत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

थोड्या पैशांचं आमिष अन् वारंवार स्त्रीबीज संकलन; IVF रॅकेटचा पर्दाफाश, 29 लाखांची रोकड जप्त

Friday, 23 October 2026, 8:56

Maharashtra Weather: महाराष्ट्रात आज हवामानाचा दुहेरी खेळ! काही भागांत पावसाची शक्यता, तर अनेक ठिकाणी कोरडं वातावरण

Friday, 23 October 2026, 8:13

Daily Horoscope: 23 ऑक्टोबरला ग्रहांची चाल बदलणार चित्र? मेष ते मीन, तुमच्या राशीत काय घडणार? वाचा

Friday, 23 October 2026, 7:51

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

Thursday, 22 October 2026, 22:49

सामाईक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; महसूल विभागाचे दुय्यम निबंधकांना आदेश

Thursday, 22 October 2026, 22:36

भोरमधील धक्कादायक प्रकार! चुलत भावांनीच तोडले शरीराचे लचके; अल्पवयीन मुलीला माळरानावर नेत अत्याचार, मुलगी गर्भवती राहताच…

Thursday, 22 October 2026, 22:31
Next Post

Big News : संपूर्ण राज्यात निपुण परीक्षा गुरुवारी संपन्न, पण हवेलीत मात्र झालीच नाही! शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यावर कारवाई होणार का? उद्या होणाऱ्या परीक्षेचाही पेपर व्हाट्सअ‍ॅपवर...  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp