Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा ‘उत्स्फूर्त’ प्रतिसाद

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 16 June 2024, 19:03

उरुळी कांचन, (पुणे) : ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित, उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान ग्रुपच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, हा प्रतिसाद त्यांच्या ग्रुपच्या सामाजिक दायित्वाप्रती संघटित पणाने केलेल्या सेवेच्या निस्वार्थ प्रयत्नाचे फलीत असल्याचे प्रतिपादन हवेलीचे ज्येष्ठ नेते प्रा. के. डी. कांचन यांनी केले.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ‘ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन’ संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपतर्फे जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या दर्पण व ससून ब्लड बँकेची रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने उरुळी कांचन येथील बी.जी. शिर्के बाल विकास मंदिर या ठिकाणी रविवारी (ता. 16) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी के. डी. कांचन बोलत होते.

या रक्तदान शिबिरात 707 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक रक्तदात्यास पर्यावरण पूरक झाडाचे रोप, प्रशस्तीपत्र व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी हवेलीचे ज्येष्ठ नेते के. डी. बापू कांचन, यशवंत कारखान्याचे संचालक संतोष कांचन, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, सोपान कांचन, उरुळी कांचनचे सरपंच अमित (बाबा) कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन, नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन, राजेंद्र कांचन, माजी उपसरपंच रामभाऊ तुपे, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे, राजेंद्र टिळेकर, संतोष शितोळे, बापु सुरवसे, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी, सोमनाथ बगाडे आदि मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुनील जगताप म्हणाले, “उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान ग्रुपचे प्रत्येक कार्य हे शुद्ध हेतू, शुद्ध विचार, शुध्द आचरणाने प्रेरित झालेले असल्याने त्यांच्या कार्याला मिळणारा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढता आलेख प्रस्थापित करणारा आहे. या ग्रुपने भविष्यात ग्रामसभेला उपस्थिती लावून ग्रामसभेचे कार्य कसे चालते याबाबत माहिती घेत गावाच्या विकासामध्ये सहभागी व्हावे, तसेच ज्या वास्तूत आपण कार्यक्रम घेतो, त्या वास्तूची स्वच्छता देखील महत्वाची आहे, शाळेच्या प्रशासनाला वास्तु स्वच्छ करण्याकरता या ग्रुपने भविष्यात मदत करावी.”

दरम्यान, मागील 9 वर्षापासून हा ग्रुप उरुळी कांचनसह परिसरात संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकाऱ्यांच्या सहभागाने ग्राम स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, हजारो झाडे लावून संवर्धन करण्याचे काम पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याचे कार्य जोमाने करीत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान संपूर्ण परिसर व पालखी मार्ग स्वच्छता मोहीम राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06
Next Post

 मेडिक्लेमचे वाढलेले हप्ते; ग्राहक चिंतेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp