Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 27 September 2026, 21:03

पुणे : वृंदावन येथील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांचे शिष्य दीपक लोधी (ज्यांना ‘रसिक दुलारी’ या नावानेही ओळखले जात होते) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे.या संपूर्ण घटनेचा एक CCTV व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. या फुटेजमध्ये आश्रमाखालील रस्त्यावर लोक नेहमीप्रमाणे ये-जा करत असताना अचानक दीपक चौथ्या मजल्यावरून खाली कोसळताना दिसत आहेत.

पोलिसांना दीपक यांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाला आहे. या रिपोर्टबाबत माहिती देताना अधिकारी संदीप कुमार यांनी सांगितले की, शरीरातून अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला आहे. चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या होत्या, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वहून गेले. बाराह घाट मार्गावर असलेल्या ‘गुरुकृपा कुंज’ या आश्रमात दीपक वास्तव्य करत होते.आता याप्रकरणी पोलीस अधिकारी संदीप कुमार यांच्या नेतृत्वाखाली सखोल तपास सुरू आहे.

पोलीस तपासादरम्यान दीपक यांच्या खोलीची पाहणी केली असता, तेथे टाइल्स कापण्यासाठी वापरले जाणारे कटर आढळून आले आहे. यावरून पोलिसांनी असा संशय व्यक्त केला आहे की, दीपक यांनी आधी ग्राइंडरने स्वतःला गंभीररीत्या जखमी केले आणि त्यानंतर चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली.त्यामुळे अधिक रक्तस्त्राव झाला.

मात्र, हा रक्तस्त्राव पडल्यामुळे झाला की ग्राइंडरने केलेल्या जखमांमुळे, याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून अधिक स्पष्टता मिळणे बाकी आहे. दीपक यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले आणि या घटनेमागे नेमके काय कारण होते, याचा पोलीस सर्व बाजूंनी कसून शोध घेत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06

खराडीत विनापरवाना डीजेवर पोलिसांचा दणका; चार जणांविरुद्ध गुन्हा तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 19:39

3 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार? उद्यापासून कर्मचाऱ्यांचा संप; ATM- UPI बाबत महत्त्वाची अपडेट

Sunday, 27 September 2026, 18:32

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपणार! भाजपचे उमेदवार 48 तासांत जाहीर होणार?

Sunday, 27 September 2026, 17:48
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp