Sunday, June 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिंदवणे येथे छुप्या पद्धतीने देशी दारू विकणारा तरुण जेरबंद

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 27 June 2026, 17:52

उरुळी कांचन, (पुणे) ; बेकायदेशीर गावठी व देशी दारूच्या छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या एका परराज्यातील तरुणाला उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिंदवणे (ता. हवेली) गावच्या हद्दीतील एंजॉय बार अँड रेस्टॉरंट’च्या पाठीमागे शुक्रवारी (ता. 26) ही कारवाई करण्यात आली.

दिलीप राम चिटगिरे (वय-28 वर्षे, सध्या रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. मानुरके, ता. औरद, जि. बिदर, राज्य कर्नाटक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रवीण चौधर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 26) सायंकाळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक शिंदवणे परिसरात पेट्रोलिंग करताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, ‘एंजॉय बार अँड रेस्टॉरंट’च्या पाठीमागे मोकळ्या जागेत एक इसम बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करत आहे. माहिती मिळताच पथकाने तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पंचांसह सदर ठिकाणी छापा टाकला.

 

यावेळी मोकळ्या जागेत एक इसम हातात पुठ्ठ्याचा बॉक्स घेऊन बसलेला दिसला. बॉक्समध्ये ‘टँगो पंच’ नावाच्या दारूच्या बाटल्या (जप्त करण्यात आल्या. सदरची कारवाई उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक खोमणे, पोलीस हवादार प्रविण चौधर, सचिन जगताप, निलेश जाधव, क्षिरसागर यांनी केली.

याप्रकरणी पोलीस हवादार प्रविण चौधर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५८/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे कडक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांना उरुळी कांचन पोलिसांचा हा कडक इशारा मानला जात आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पोट गच्च होणे किंवा फुगणे या त्रासाने त्रस्त आहात? जाणून घ्या प्रभावी घरगुती उपाय

Sunday, 28 June 2026, 21:17

प्रेमासाठी दुबईला गेली अन् थेट तुरुंगात पोहोचली! 23 वर्षीय इन्फ्लूएन्सरवर प्रियकराच्या हत्येचा आरोप

Sunday, 28 June 2026, 21:05

घोटाळे करून संपत्ती जमवली; ओमराजेंवर संजय राऊतांचे गंभीर आरोप, राजकारण तापलं

Sunday, 28 June 2026, 20:18

आईचे निधन झाल्याचे कळताच 25 वर्षीय मुलाने घेतला गळफास; एकाच वेळी माय-लेकावर अंत्यसंस्कार

Sunday, 28 June 2026, 18:51

वीजबिलाची चिंता संपली! लाखो शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sunday, 28 June 2026, 18:28

मोहरम मिरवणुकीत मोठा घातपात! 14,900 विषारी कॅप्सूल जप्त; आरोपीने Google-AI वर सर्च करून केली होती तयारी?

Sunday, 28 June 2026, 16:38
Next Post

इंस्टाग्रामवर भेटला, लग्नाचं आमिष दाखवलं, महागडे कपडे अन् दागिने पाठवत गंडवलं; सांगवीतल्या महिलेची ५ लाखांची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.