Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंस्टाग्रामवर भेटला, लग्नाचं आमिष दाखवलं, महागडे कपडे अन् दागिने पाठवत गंडवलं; सांगवीतल्या महिलेची ५ लाखांची फसवणूक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 June 2026, 17:57

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी परिसरात इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका ३० वर्षीय विवाहित महिलेची ५ लाख ३ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत यूकेहून महागडे दागिने, डायमंड, आयफोन आणि इतर भेटवस्तू पाठवल्याचे सांगून आरोपींनी महिलेकडून मोठी रक्कम उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने लग्नासाठी मुलगी शोधत असल्याचे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. काही दिवसांनंतर त्याने यूकेहून महागडे दागिने, डायमंड, कपडे, फुटवेअर आणि आयफोन असलेले पार्सल पाठवल्याचा दावा केला.

यानंतर स्वतःला डीएचएल कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने महिलेशी संपर्क साधला. पार्सल भारतात पोहोचले असून ते सोडवण्यासाठी कस्टम ड्युटी भरावी लागेल, असे सांगत आरोपीने टप्प्याटप्प्याने ५ लाख ३ हजार रुपये ऑनलाइन भरायला लावले.

मात्र एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत. पार्सलच्या इन्शुरन्सच्या नावाखाली आणखी ५ लाख ८० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. यावेळी महिलेला संशय आल्याने तिने तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

 

या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६-डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ऑनलाइन फसवणुकीमागील आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस नाईक नांदेकर करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

MPSC परीक्षेचा पेपर 5 लाखांत विकला? माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून रचला कट; धक्कादायक खुलासा समोर

Monday, 31 August 2026, 12:44

पाणी ओसरलं अन् सापडला कोट्यवधींचा खजिना; नेपाळमध्ये पुराच्या चिखलातून बाहेर काढलं 50 कोटींचं सोनं

Monday, 31 August 2026, 12:12

“मुंबईकडे कूच करा!” जरांगे पाटलांचा गनिमी कावा; गणेशोत्सवातच सरकारसमोर मोठं आव्हान, आंदोलनाची धग वाढणार!

Monday, 31 August 2026, 12:11

अमेरिकेचा हल्ला अन् इराणचा पलटवार! होर्मुझमध्ये काय घडतंय? जगाच्या तेलपुरवठ्यावर संकटाची चाहूल

Monday, 31 August 2026, 11:15

वाकडमध्ये मद्यपी कारचालकाचा हायव्होल्टेज राडा! पोलिसांनाच शिवीगाळ अन् दमदाटी, पाहा नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 10:55

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34
Next Post

सोरतापवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेला दुचाकीस्वाराने उडवले; दुचाकीचालकावर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp