Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोरतापवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेला दुचाकीस्वाराने उडवले; दुचाकीचालकावर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 27 June 2026, 18:16

उरुळी कांचन, (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) गावच्या हद्दीत श्री स्वामी समर्थ मठात देवदर्शनासाठी निघालेल्या एका महिलेला रस्त्या ओलांडताना भरधाव दुचाकीने धडक दिली. या धडकेत महिला जखमी झाली असून दुचाकीचालकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. 25) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कांबळे बाग सोरतापवाडी येथे घडली.

पुजा भिवसेन जाधव असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत जाऊ निर्मला बापु जाधव (वय 38, व्यवसाय-गृहिणी, रा. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. गाडीमोड खामगाव, ता. दौंड) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रतिक बाळासो भिसे (वय 23, रा. कासुर्डी, ता. दौंड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निर्मला जाधव या आपल्या कुटुंबासह सोरतापवाडी येथे राहतात. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निर्मला जाधव, त्यांची जाऊ पुजा भिवसेन जाधव आणि पुतणी मानसी अशा तिघीजणी कांबळे बाग सोरतापवाडी येथील सोलापूर-पुणे रोडच्या बाजूला असलेल्या श्री स्वामी समर्थ मठात देवदर्शनासाठी पायी निघाल्या होत्या.

 

सोलापूर-पुणे हायवेवरील ‘जय मल्हार हॉटेल’समोरून रस्ता क्रॉस करून पलीकडच्या लेनवर जात असतानाच, सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या एका अज्ञात दुचाकी चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून रस्ता ओलांडणाऱ्या पुजा भिवसेन जाधव यांना जोरदार धडक दिली. दुचाकीची कडक धडक बसताच पुजा जाधव या रस्त्यावर कोसळल्या.

फिर्यादी निर्मला यांनी तात्काळ त्यांना उचलून रस्त्याच्या बाजूला घेतले आणि त्यांचे दीर भिवसेन जाधव यांना फोनवरून माहिती दिली. भिवसेन हे तात्काळ घटनास्थळी धावून आले. त्यांनी जखमी पुजा यांना तातडीने उपचारासाठी हरजीवन हॉस्पिटल, उरुळी कांचन येथे दाखल केले, जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघातानंतर झालेल्या चौकशीत धडक देणाऱ्या दुचाकी वाहनावरील चालकाचे नाव प्रतिक बाळासो भिसे असे असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, या अपघातात स्वतःच्याच अतिवेगामुळे नियंत्रण सुटल्याने चालक प्रतिक भिसे हा देखील रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला असून, त्याच्या गाडीचेही मोठे कडक नुकसान झाले आहे. उरुळी कांचन पोलिसांनी प्रतिक भिसे याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. तपास पोलीस हवालदार लोखंडे करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41
Next Post

Sasavad News : धूळ खात पडलेल्या 65 बेवारस वाहनांच्या मालकांचा सासवड पोलिसांनी लावला शोध; 8 दिवसांत ताबा न घेतल्यास होणार लिलाव -पोलीस निरीक्षक संतोष घोळवे..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.