Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : “तू मला घराबाहेर का काढलं?” म्हणत महिलेला जीवे मारण्याची धमकी; शिवीगाळ करत रागाच्या भरात चाकू काढला अन्…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 21 March 2026, 14:15
Yavat News: "Why did you throw me out of the house?" Threatened to kill woman; While abusing her, he pulled out a knife in anger and...

यवत, ता. 21 : घराबाहेर काढल्याच्या रागातून महिलेच्या (Yavat News) गळ्यावर आणि हातावर चाकूने वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. 19) रात्री आठ (Pune Crime) वाजण्याच्या सुमारास नांदुर ता. दौंड हद्दीत घडली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पिंकीदेवी प्रल्हादकुमार पासवान वय ४३ वर्षे व्यवसाय मजुरी रा. नांदुर ता. दौंड जि.पुणे, मुळ गाव गोमीया जि. बोकारो राज्य झारखंड) असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. तर राकेशकुमार योगेंद्र पासवान रा. नांदुर ता. दौंड पुणे, मुळ गोमीया बोकारो, राज्य झारखंड) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंकीदेवी पासवान यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिंकीदेवी पासवान या नांदूर येथे मजुरी करून आपल्या कुटुंबासह राहतात. आरोपी राकेशकुमार पासवान हा देखील त्याच गावातील असून तो पिंकीदेवी यांच्यासोबत एकाच परिसरात राहत होता. काही दिवसांपूर्वी पिंकीदेवी यांनी आरोपीला रूममधून बाहेर काढले होते, ज्याचा राग त्याच्या मनात होता.

गुरुवारी (ता. 19) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास, पिंकीदेवी या त्यांच्या राहत्या रूमच्या बाथरूमजवळ गेल्या होत्या. यावेळी आरोपी राकेशकुमारने तिथे येऊन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तू मला घराबाहेर का काढले?” असे म्हणत त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. वाद वाढत असतानाच आरोपीने स्वतःजवळील चाकू काढून पिंकीदेवी यांच्या गळ्यावर आणि हातावर सपासप वार केले.

 

दरम्यान, या हल्ल्यात पिंकीदेवी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पिंकीदेवी यांनी दिलेल्या जबाबानुसार, आरोपी राकेशकुमार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109 (खुनाचा प्रयत्न), 352, 351 (2), (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप निरिक्षक अक्षय मोरे करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या संकटात फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांना अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याचे निर्देश; नेमकं काय ठरलं?

Sunday, 18 October 2026, 9:54

दांडियाच्या जल्लोषात काळाचा घाला! कॉलेजमध्ये लोखंडी सांगाडा कोसळला; तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी!

Sunday, 18 October 2026, 9:10

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10

पुण्यात रॅपिडोला मोठा दणका! विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 7:53

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37
Next Post
Shirur News: Both the murders in Shirur were committed by the same person; they faked a leopard attack, even left footprints and...

Shirur News: शिरूरमधले ते दोन्ही खून एकाच व्यक्तीनं केले; बिबट्याचा हल्ला झाल्याचा बनाव, पायाचे ठसेही उमटवले अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp