Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: शिरूरमधले ते दोन्ही खून एकाच व्यक्तीनं केले; बिबट्याचा हल्ला झाल्याचा बनाव, पायाचे ठसेही उमटवले अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 March 2026, 14:21
Shirur News: Both the murders in Shirur were committed by the same person; they faked a leopard attack, even left footprints and...

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील (Shirur News) दहिवडी येथील मांजरेवस्तीमध्ये गेल्या 21 महिन्यांपासून गूढ राहिलेल्या दोन बालकांच्या मृत्यूचे रहस्य अखेर (Shirur Crime) उलगडले असून या प्रकरणाने संपूर्ण (Pune Crime) परिसर हादरून गेला आहे. सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेल्या या दोन्ही घटनांमागे प्रत्यक्षात एका व्यक्तीचा थरारक गुन्हेगारी कट असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. (Latest Marathi News)

 

21 जून 2024 रोजी एका 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह शेतात आढळला होता. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा असल्याने सुरुवातीला हा बिबट्याचा हल्ला असल्याचा कयास लावण्यात आला. परिसरात त्या काळात बिबट्याची दहशत असल्याने हा निष्कर्ष सहज मान्यही झाला. मात्र वन विभागाने सुरुवातीपासूनच हा प्रकार वन्य प्राण्याचा नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही पोलिसांनी त्या दिशेने गांभीर्याने तपास न केल्याचे आता समोर येत आहे. रक्ताच्या नमुन्यांमध्ये कोणताही वन्य प्राण्याचा अंश नसतानाही तपास पुढे सरकला नाही.

या प्रकरणाला खरे वळण मिळाले ते 19 मार्च 2025 रोजी. त्याच परिसरात आणखी एका बालकाचा मृतदेह आढळल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. दोन्ही घटनांमध्ये साम्य असल्याने त्यांनी थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसांवर दबाव आणला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

तपासादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने दोन्ही खुनांची कबुली दिली. धक्कादायक बाब म्हणजे, दोन्ही बालकांची हत्या एकाच पद्धतीने करण्यात आली होती. या कबुलीनंतर या प्रकरणातील सर्व धागेदोरे स्पष्ट झाले आहेत. सध्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
Pune Crime: 'Sex racket' and 'drugs' swamp running under the name of 'spa' in Pune explodes in the Legislative Council; Regulations to be implemented in 3 months

Pune Crime: पुण्यात 'स्पा'च्या नावाखाली सुरू असलेल्या 'सेक्स रॅकेट' आणि 'ड्रग्ज'च्या दलदलीचा विधान परिषदेत स्फोट; 3 महिन्यांत होणार नियमावली लागू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.