Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: उरुळी कांचन येथे उन्नती कन्या विद्यालयच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 24 February 2026, 17:29

उरुळी कांचन, ता. 24 (प्रतिनिधी) : “स्वच्छ गाव, सुंदर गाव”च्या जोशपूर्ण घोषणांनी (Uruli Kanchan News) उरुळी कांचन परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त (ता. हवेली) येथील पंचक्रोशीतील फक्त मुलींची शाळा म्हणून ओळख असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या उन्नती कन्या विद्यालयच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनींनी मुख्य बाजारपेठ, ग्रामपंचायत परिसर, महादेव मंदिर, राम मंदिर तसेच आश्रम रोड परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली. ठिकठिकाणी कचरा संकलन करून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत जनजागृती करण्यात आली.

याशिवाय विविध ठिकाणी सादर करण्यात आलेल्या पथनाट्यांमुळे वातावरणात वेगळाच उत्साह निर्माण झाला. विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने ग्रामस्थांची मने जिंकली.

दरम्यान, शाळेचे आधारस्तंभ सुरेश तात्या कांचन, अध्यक्षा नयॉन सुरेश कांचन व संचालिका डॉ. नुपूर कांचन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्या पद्‌मादेवी विडप यांच्या निरीक्षणाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. उरुळी कांचन ग्रामपंचायतीने शाळेचे विशेष कौतुक केले.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21

राजगड पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत!

Sunday, 29 November 2026, 12:11
Next Post

Crime News: मोबाईल ठरला काळ! अश्लील व्हिडिओंमुळे अल्पवयीन भावाने ओलांडली क्रूरतेची सीमा; बहिणीच्या आयुष्याचा झाला खेळखंडोबा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp