Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : रेल्वे प्रशासनाचा कोरेगाव मूळ गेटवर ‘गनिमी कावा’; भूसंपादनाआधीच रस्ता रोखल्याने शेतकरी आक्रमक

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 17 March 2026, 17:44
Uruli Kanchan News: Railway administration's 'guerrilla attack' at Koregaon main gate; Farmers aggressive as road blocked even before land acquisition

उरुळी कांचन, ता. 17 : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील रेल्वेफाटक क्र. 8 वरील उड्डाणपुलाच्या (Uruli Kanchan News ) कामासाठी मंगळवार (ता. 17) पासून सदर गेट बंद करण्यात आले आहे. रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाबद्दल रेल्वे प्रशासनाने तथा संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायत, पोलीस पाटील कार्यालय, तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या पुलासाठी संपादित केल्या जाणार आहेत अशा शेतकऱ्यांना नोटीसा देणे आवश्यक होते, मात्र अशा प्रकारची कोणतीही नोटीस न देताच हे काम सुरु होणार असल्याने बाधित शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. (Latest Marathi News)

कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील रेल्वे गेट कोणतीही पूर्वकल्पना न देता गेट बंद केले. अचानक बंद केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या पुलासाठी संपादित केल्या जाणार आहेत, त्यांचे भूसंपादन पूर्ण होण्याआधीच आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता हा मार्ग बंद करण्यात आल्याने शेतकरी मोठ्या संभ्रमात पडले आहेत. “आमची जमीन अद्याप आमच्या ताब्यात असताना कामाला सुरुवात कशी झाली?” असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत.

रेल्वे उड्डाणपुलाचे काम होणे गरजेचे असले तरी, त्यासाठी ठरलेली कायदेशीर प्रक्रिया धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नियमानुसार, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून, संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देऊन आणि पूर्वकल्पना देऊनच कामाला सुरुवात करणे अपेक्षित असते. मात्र, गुरुवारी कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अचानक रेल्वे गेट बंद करण्यात आले.

“भूसंपादन झालेले नाही, आम्हाला कोणताही मोबदला मिळालेला नाही, मग प्रशासनाने उड्डाणपुलाचे काम कागदावरच सुरू केले की काय?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. उड्डाणपुलासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने थेट गेट बंद करून शेतकऱ्यांना कोंडीत पकडल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे.

 

दरम्यान, अचानक झालेल्या या कारवाईमुळे कोरेगाव मूळ परिसरात तणावाचे वातावरण असून, प्रशासनाने तातडीने खुलासा करावा अशी मागणी होत आहे.

2013 सालचे रेल्वे उड्डाणपुलाचे 7/12 चे शेरे आधी काढा आणि भूसंपादन करून शेतकऱ्यांना मोबदला द्या त्यानंतरच रेल्वे उड्डाणपुलाचे काम चालू करा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर हे काम रोखून धरणार आहे.
-मुकिंदा काकडे, शेतकरी, कोरेगाव मूळ, ता. हवेली

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Friday, 2 October 2026, 14:59

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात ! मतदार यादीतील घोळामुळे प्रश्नचिन्ह..

Friday, 2 October 2026, 14:43

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21
Next Post

यवत पोलिसांचा मोठा धमाका! घरफोडी करणारी टोळी गजाआड; 10 गुन्ह्यांचा एकाच वेळी छडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp