Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात ! मतदार यादीतील घोळामुळे प्रश्नचिन्ह..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 October 2026, 14:43

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाची आगामी निवडणूक जाहीर होताच मतदार याद्यांमधील मोठ्या घोळामुळे नवीन वाद समोर आला आहे. सातारा जिल्ह्याशी संबंधित एका नोंदीमध्ये मतदाराचे नाव ‘प्रशांत दादासाहेबांचे बॉम्बस्फोट’ आणि वडिलांचे नाव ‘दादासाहेबांचा बॉम्ब’ असे छापून आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या अजब आणि गंभीर चुकीमुळे निवडणूक प्रक्रियेच्या गांभीर्यावर आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत शिक्षक निवडणुकीतील काही इच्छुक उमेदवारांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मतदार यादीतील ही अनागोंदी आणि चुकीच्या नोंदी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी मतदारांची अर्हता आणि एकूण संख्या अत्यंत मर्यादित असते. अशा स्थितीत इतकी निष्काळजीपणाची नोंद मतदार यादीत कशी समाविष्ट झाली, असा सवाल आता विचारला जात आहे.

याशिवाय, अवघ्या 4 दिवसांत मतदार नोंदणी प्रक्रिया घाईघाईने बंद करण्यात आल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर लगेचच नोंदणी थांबवण्यात आली. तसेच, गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत या मतदारसंघातील मतदारांची संख्या 32 हजारांवरून थेट 12 हजारांवर खाली आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

आधीच एसआयआर प्रक्रियेवरून राज्यभरात वाद सुरू असताना, आता या नव्या प्रकरणामुळे निवडणूक आयोग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लवकरच विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील 5 जागांसाठी मतदान होणार आहे, मात्र त्याआधीच पुणे मतदारसंघातील या घटनेमुळे वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात ! मतदार यादीतील घोळामुळे प्रश्नचिन्ह..

Friday, 2 October 2026, 14:43

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21

आकाश ठोसर-रिंकू राजगुरूंच्या नात्याची चर्चा रंगली? अखेर ‘परश्याने’च सांगितलं खरं काय

Friday, 2 October 2026, 14:06

बनावट परवानग्या दाखवून इमारत उभारली? फ्लॅटही विकले; जमीनमालक, शासन अन् वित्तीय संस्थांची फसवणूक; लोहगावातील प्रकार

Friday, 2 October 2026, 13:53

सियाला अंधारात ठेवून चेतन चौधरीचे दुसऱ्या तरुणींसोबत संबंध? दारू, लॉज अन् तरुणींचे जबाब; चेतनबाबत धक्कादायक खुलासा

Friday, 2 October 2026, 13:38
Next Post

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp