Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 October 2026, 15:21

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर झालेल्या कथित निवडणूक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) कठोर पवित्रा घेतला आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबईतील प्रसिद्ध दादर शिवाजी पार्क येथे मोठ्या निदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात देशभरातून तसंच संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 50 हजार युवक आणि तरुण नागरिक सहभागी होतील, असा दावा सीजेपीचे मुंबई समन्वयक प्रणय अहीर यांनी केला आहे.

मुबंईतील दादर शिवाजी पार्क येथील हें आंदोलन आज सायंकाळी 4 ते 7 या वेळेत अत्यंत शांततेच्या मार्गाने पार पडणार आहे . लोकशाहीचा बचाव करण्यासाठी सर्व वयोगटातील नागरिक एकत्र येत असून जनतेचा या मोहिमेला मोठा पाठिंबा मिळत असल्याचं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नमूद केलं आहे.आंदोलनात कोणताही गोंधळ किंवा त्रास होऊ नये म्हणून सीजेपीकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे:

या आंदोलनात सुव्यवस्थेसाठी 200 प्रशिक्षित स्वयंसेवकांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना तैनात करण्यात आले आहे.निदर्शनाच्या ठिकाणी प्रथमोपचार व वैद्यकीय मदतीसाठी मेडिकल कॅम्प उभारले गेले आहेत.उपस्थितांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.

शांतता राखण्यासाठी पोलिसांचे पूर्ण सहकार्य लाभत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

 

दरम्यान, आंदोलनाच्या आदल्या दिवशीच अभिजीत दीपके आणि आशुतोष रांका मुंबईत दाखल झाले होते. गेटवे ऑफ इंडिया परिसरात फलक घेऊन बसलेले असताना मरिन ड्राईव्ह पोलिसांनी दीपके यांना ताब्यात घेतले होते, मात्र चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

Friday, 2 October 2026, 15:42

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Friday, 2 October 2026, 14:59

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45
Next Post

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp