Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यूट्यूबर हरेश गजवानी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; 3 जण अटकेत, तपासाला वेग

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 15 October 2026, 11:36

उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका हत्येची भर पडली आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात प्रसिद्ध यूट्यूबर हरेश गजवानी यांची हत्या करण्यात आली. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. अवघ्या 24 तासांत 3 संशयितांना ताब्यात घेऊन त्यानंतर अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात अविनाश नायडू, विजय पुरणसिंग आणि नूर आलम खान यांच्यावर पोलिसांचा संशय आहे. हरेश यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर गोळीबार करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येचा नेमका घटनाक्रम आणि त्यामागील कारणांचा तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी 3 स्वतंत्र पथके तयार केली. ठाणे गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला. पोलिसांच्या या संयुक्त प्रयत्नांतून तिघांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे पूर्वीचा वाद असण्याची शक्यता आहे.

हरेश गजवानी हे उल्हासनगरमधील कथित बेकायदेशीर जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रारी करत होते. या तक्रारींचा आणि हत्येचा संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे. यापूर्वीही हरेश आणि संशयित आरोपींविरोधात उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

 

पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली आहे. हत्येमागील नेमके कारण, पूर्वीच्या वादाचे स्वरूप आणि इतर संभाव्य बाबी तपासानंतर स्पष्ट होतील.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वरवंड येथे 18 लाखांची थकबाकी मागितली म्हणून बांधकाम साहित्य पुरवठादाराला बॅटने मारहाण

Thursday, 15 October 2026, 11:47

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा! “पाचही मारेकऱ्यांना ओळखतो, पण…” माजी महापौरांच्या पतीच्या कबुलीने तपासाला नवं वळण!

Thursday, 15 October 2026, 11:46

यूट्यूबर हरेश गजवानी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; 3 जण अटकेत, तपासाला वेग

Thursday, 15 October 2026, 11:36

बिबट्याचा थरार! दुचाकीस्वारांवर हल्ल्याचे 3 प्रयत्न; अकरावीत शिकणाऱ्या मुलीच्या अंगावर थेट झडप!

Thursday, 15 October 2026, 11:31

सोरतापवाडीतील पुरोगामी विद्यालयात शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; नराधमाला अटक

Thursday, 15 October 2026, 11:05

कोतकरांच्या उद्योग समूहावर आयकरची नजर? पुण्यातील हॉटेल्समध्ये तपासणी, हेलिकॉप्टर खरेदीचीही चर्चा

Thursday, 15 October 2026, 10:59
Next Post

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा! “पाचही मारेकऱ्यांना ओळखतो, पण…” माजी महापौरांच्या पतीच्या कबुलीने तपासाला नवं वळण!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp