Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत पोलिसांचा मोठा धमाका! घरफोडी करणारी टोळी गजाआड; 10 गुन्ह्यांचा एकाच वेळी छडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 March 2026, 17:45

Pune Crime : यवत : पुणे जिल्ह्यातील यवत परिसरात घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी मोठी कारवाई करत एक अट्टल टोळी पकडली आहे. या कारवाईत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काहीसा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात वाखारी गावात पहाटेच्या वेळी एका घरात अज्ञात चोरट्यांनी घुसून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 98 हजार 671 रुपयांचा ऐवज चोरी केला होता. तसेच दुसऱ्या एका घरात चोरीचा प्रयत्नही करण्यात आला होता. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी यवत आणि उरळी कांचन परिसरात अनेक ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांच्या तपासात या आरोपींनी एकूण 10 गुन्ह्यांची कबुली दिली असून चोरीचा माल त्यांनी एका सराफाला विकल्याचेही समोर आले आहे. संबंधित सराफालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

 

मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांवर काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

Saturday, 3 October 2026, 19:24
Next Post
Pune ZP Budget: Pune Zilla Parishad's budget of Rs 301 crore presented! "Science Park" in Ajitdada's concept, "My Existence" for single women and new scheme for the disabled; Read in detail...

Pune ZP Budget: पुणे जिल्हा परिषदेचा 301 कोटींचा अर्थसंकल्प सादर! अजितदादांच्या संकल्पनेतील "सायन्स पार्क", एकल महिलांसाठी "माझे अस्तित्व" तर दिव्यांगांसाठी नवी योजना; वाचा सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp