Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 3 October 2026, 20:04

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना नवीन वर्षात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपूल, नदीवरील पूल आणि कनेक्टिव्हिटी रॅम्पपैकी चार ते पाच महत्त्वाची कामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. ही कामे डिसेंबरअखेर पूर्ण करून नवीन वर्षात संबंधित पूल आणि मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोरेगाव पार्क, लष्कर परिसर, कल्याणीनगर, कर्वेनगर, बाणेर, सूस आणि घोरपडी या भागांत सध्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या बांधकामांमुळे काही ठिकाणी रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत, तर काही मार्गांवरील वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना सध्या अतिरिक्त अंतर कापावे लागत असून, वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. मात्र संबंधित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

लष्कर परिसराला कोरेगाव पार्क, येरवडा आणि नगर रस्त्याशी जोडणाऱ्या जुन्या साधू वासवानी पुलाची अवस्था जीर्ण झाल्याने त्याच्या जागी नवीन पूल उभारण्यात येत आहे. या कामाचा कार्यादेश मे २०२३ मध्ये देण्यात आला होता. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब झाला. जून २०२४ नंतर कामाला वेग देण्यात आला असून, सध्या रेल्वेमार्गावरील ओपन वेब गर्डर बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरअखेर हे काम पूर्ण करून जानेवारीमध्ये पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, पाषाण-सूस उड्डाणपुलाला बंगळूर महामार्गावरील (NH-48) सेवा रस्त्याशी जोडण्यासाठी कनेक्टिव्हिटी लिंक रॅम्पचे कामही सुरू आहे. हा रॅम्प वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पाषाण-सूस परिसरातून मुंबईच्या दिशेने तसेच चांदणी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना महामार्गावर प्रवेश करणे अधिक सुलभ होणार आहे. नवीन वर्षात हा रॅम्प वाहतुकीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

Saturday, 3 October 2026, 19:24

दगड फोडून कार डायरेक्ट हवेत उडाली! तीन वेळा पलटी मारत कारचा चक्काचूर; इंदापूरमध्ये अपघाताचा थरार, पहा धक्कादायक Video

Saturday, 3 October 2026, 18:52

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26
Next Post

पुण्यात 'चोर राजा'ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp