Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोरेगाव मूळ-केसनंद गटातून सुरेखा हरगुडे तर गणातून कृषिराज चौधरी यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर; सुरज चौधरी यांच्या भूमिकेकडे लक्ष

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 21 January 2026, 12:40

उरुळी कांचन, ता. 21 : बहुचर्चित कोरेगाव मूळ-केसनंद जिल्हा परिषद गटातून सुरेखा रमेश हरगुडे यांना तर पंचायत समिती गणातून कृषिराज उर्फ मनोज दत्तात्रय चौधरी, व प्रमोद चंद्रकांत हरगुडे यांना राष्ट्रावादी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोरेगाव मूळ गणात कृषीराज चौधरी यांना उमेदवारी मिळाल्याने कोरेगाव मूळ पंचायत समिती गणात एकच खळबळ उडाली असून परिसरात तर्क वितर्क लावले जात आहेत.

उमेदवारी नाकारल्याने पेठचे माजी सरपंच सुरज चौधरी कोणता राजकीय विस्फोट करणार की तटस्थ राहणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सुरज चौधरी यांनी कोरेगाव मूळ या गणातून मोठी तयारी केली होती. ऐनवेळेस त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने परिसरात विविध चर्चांना उधान आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरज चौधरी यांनी जनसंपर्क, बैठका आणि विकासकामांच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी करणाऱ्या उमेदवाराला डावलल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीकडून हवेली तालुका अध्यक्ष गणेश चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. तर गणातून अद्याप उमेदवारी गुलदस्त्यात ठेवली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सकाळी उठताच हात-पाय आखडतात? सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका; आमवाताची ‘ही’ लक्षणे ओळखा

Tuesday, 22 September 2026, 15:22

मंत्रिमंडळाचा मोठा धमाका! 5 महत्त्वाचे निर्णय; दुष्काळ निवारणासाठी सरकार सरसावले, मुंबई मेट्रोबाबतही मोठी घोषणा..

Tuesday, 22 September 2026, 15:19

‘तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाही, म्हणून तो माझ्याकडे येतो’ नाशिकमधील डॉक्टर आत्महत्याप्रकरणात नवीन ट्विस्ट; नियोजित हत्येचा संशय…

Tuesday, 22 September 2026, 14:58

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Tuesday, 22 September 2026, 14:41

पुण्यात अपघातात IT इंजिनीअरचा मृत्यू; लग्नाच्या काही आठवडे आधीच कुटुंबावर शोककळा

Tuesday, 22 September 2026, 14:34

अडीच ग्रॅम सोने; माणुसकी अमूल्य!अंधारात निर्माल्याच्या ढिगाऱ्यात मंगळसूत्राचा शोध; कचरावेचक अरविंद शिंदेंच्या प्रामाणिकपणाला सलाम

Tuesday, 22 September 2026, 14:05
Next Post

बाळासाहेबांच्या जयंतीलाच 'धनुष्यबाणा'चा फैसला! सुप्रीम कोर्टात शुक्रवारी आरपारची लढाई? कुणाला मिळणार 'न्याय'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp