Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाळासाहेबांच्या जयंतीलाच ‘धनुष्यबाणा’चा फैसला! सुप्रीम कोर्टात शुक्रवारी आरपारची लढाई? कुणाला मिळणार ‘न्याय’

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 21 January 2026, 12:48

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या (Shiv Sena Case) राजकारणाची दिशा ठरवणारा शिवसेना सत्तासंघर्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा वाद आता एका अत्यंत वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणाची आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता शुक्रवारी, २३ जानेवारी रोजी यावर निर्णायक सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्याने त्यादिवशी नेमकी कोणाच्या बाजूने निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत शिवसेनेचे हे प्रकरण ३७ व्या क्रमांकावर होते. सरन्यायाधीश सूर्यकांत नियमित कामकाज पाहणार होते, त्यानंतर ते ‘अरवली डोंगररांगा’ या दुसऱ्या एका महत्त्वाच्या प्रकरणाच्या विशेष सुनावणीत व्यस्त राहणार होते. दरम्यान, अत्यंत गुंतागुंतीच्या आणि दीर्घ युक्तिवादाची गरज असलेल्या शिवसेना सत्तासंघर्ष प्रकरणाला आज पुरेसा वेळ मिळणे शक्य नसल्याने, न्यायालयाने ही सुनावणी शुक्रवारी घेण्याचा निर्णय घेतला.

न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या (शिंदे गट आणि ठाकरे गट) वकिलांना आपली बाजू मांडण्यासाठी प्रत्येकी ३-३ तासांचा वेळ दिला जाणार आहे. या वेळेत ‘खरी शिवसेना कोणाची?’ आणि निवडणूक चिन्हावर कोणाचा अधिकार? हे सिद्ध करण्याचे मोठे आव्हान दोन्ही गटांच्या कायदेतज्ज्ञांसमोर असेल. दरम्यान, शुक्रवारी निकाल लागणार कि सुनावली पुढे ढकलणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

IIT मुंबई आत्महत्या प्रकरणानंतर मोठा निर्णय! वसतिगृहांतून सीलिंग फॅन हटवणार; प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन

Tuesday, 22 September 2026, 15:39

सकाळी उठताच हात-पाय आखडतात? सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका; आमवाताची ‘ही’ लक्षणे ओळखा

Tuesday, 22 September 2026, 15:22

मंत्रिमंडळाचा मोठा धमाका! 5 महत्त्वाचे निर्णय; दुष्काळ निवारणासाठी सरकार सरसावले, मुंबई मेट्रोबाबतही मोठी घोषणा..

Tuesday, 22 September 2026, 15:19

‘तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाही, म्हणून तो माझ्याकडे येतो’ नाशिकमधील डॉक्टर आत्महत्याप्रकरणात नवीन ट्विस्ट; नियोजित हत्येचा संशय…

Tuesday, 22 September 2026, 14:58

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Tuesday, 22 September 2026, 14:41

पुण्यात अपघातात IT इंजिनीअरचा मृत्यू; लग्नाच्या काही आठवडे आधीच कुटुंबावर शोककळा

Tuesday, 22 September 2026, 14:34
Next Post
Crime News: 'Build a house in my name, otherwise you will rot here' - wife kidnaps village worker husband; ends up in addiction recovery center and...

Crime News: 'घर माझ्या नावे करा, नाहीतर इथेच सडा" चक्क बायकोनेच केलं ग्रामसेवक नवऱ्याचं अपहरण; व्यसनमुक्ती केंद्रात कोंडलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp