Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IIT मुंबई आत्महत्या प्रकरणानंतर मोठा निर्णय! वसतिगृहांतून सीलिंग फॅन हटवणार; प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 22 September 2026, 15:39

मुंबई : आयआयटी मुंबईमधील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर कॅम्पसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सीलिंग फॅन काढून त्यांच्या जागी वॉल माउंटेड फॅन (भिंतीवर बसवणारे पंखे) लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयआयटी मुंबईमधील वसतिगृह क्रमांक 4 सह इतर ठिकाणी हे काम वेगाने सुरू आहे.या आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास आता क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे. परीक्षा दालनापासून ते वसतिगृहापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलीस अत्यंत बारकाईने तपासत आहेत. परीक्षेच्या शेवटच्या 15 मिनिटांत साहिल खिशात ठेवलेली वस्तू पाहण्यासाठी झुकल्याचे कॅमेऱ्यात दिसले. त्यानंतर पर्यवेक्षक प्राध्यापकांनी त्याला इतर विद्यार्थ्यांपासून बाजूला नेले. दपरीक्षा हॉलमधून बाहेर पडल्यानंतर साहिल थेट वसतिगृहातील आपल्या खोलीत गेला. त्यानंतर तो बाहेर आलाच नाही.

प्विद्यार्थ्यांच्या तीव्र आक्षेप आणि निदर्शनांनंतर प्रशासनाने ‘डीन ऑफ स्टुडंट अफेअर्स’ प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना या पदावरून तत्काळ हटवले आहे. साहिलच्या वडिलांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी संबंधित प्राध्यापकाविरोधात एफआयआर (FIR) दाखल केला असून, पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ऐन गणेशोत्सवात FDA चा मोठा छापा! तब्बल १ कोटी १८ लाखांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त; ६ जण अटकेत

Tuesday, 22 September 2026, 16:29

विशाखा राऊत यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा! नगरसेवकपदाच्या वैधतेवर महत्त्वाचा निर्णय

Tuesday, 22 September 2026, 16:23

IIT मुंबई आत्महत्या प्रकरणानंतर मोठा निर्णय! वसतिगृहांतून सीलिंग फॅन हटवणार; प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन

Tuesday, 22 September 2026, 15:39

सकाळी उठताच हात-पाय आखडतात? सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका; आमवाताची ‘ही’ लक्षणे ओळखा

Tuesday, 22 September 2026, 15:22

मंत्रिमंडळाचा मोठा धमाका! 5 महत्त्वाचे निर्णय; दुष्काळ निवारणासाठी सरकार सरसावले, मुंबई मेट्रोबाबतही मोठी घोषणा..

Tuesday, 22 September 2026, 15:19

‘तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाही, म्हणून तो माझ्याकडे येतो’ नाशिकमधील डॉक्टर आत्महत्याप्रकरणात नवीन ट्विस्ट; नियोजित हत्येचा संशय…

Tuesday, 22 September 2026, 14:58
Next Post

विशाखा राऊत यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा! नगरसेवकपदाच्या वैधतेवर महत्त्वाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp