Friday, June 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बोपगावत सासवड पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; तब्बल 21 लाख 70 हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; कोंढव्याच्या आरोपीवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 26 June 2026, 11:54

सासवड, (पुणे) : बोपगाव (ता. पुरंदर) परिसरात एका गोदामावर छापा मारून तब्बल 21 लाख 70 हजार 960 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा सासवड पोलिसांनी जप्त केला आहे. याबबत पोलीस शिपाई प्रणय राजेंद्र मखरे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी आरोपी सिराज शेख (रा. शितल पेट्रोल पंपाचे शेजारी, कोंढवा खुर्द, पुणे) याच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियमासह भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुरंदर तालुक्यातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 25) सव्वा एक वाजण्याच्या सुमारास सासवड पोलिसांना एका गोपनीय बातमीदाराकडून कडक माहिती मिळाली की, बोपगाव येथील कानिफनाथ गडाकडे जाणाऱ्या रोडवरील एका गोदामामध्ये अन्न व औषध प्रशासन मुंबई यांच्या वतीने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मोठा कडक साठा लपवून ठेवण्यात आला आहे.

 

माहिती मिळताच सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोलीस अंमलदार विशाल जाधव, अभिजीत कांबळे, प्रणय मखरे, सचिन किवळे, अक्षय चिले आणि महिला पोलीस अंमलदार पल्लवी काळे यांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना

पोलीस पथकाने बोपगाव येथील त्या संशयास्पद गोदामाची नाकाबंदी करून झडती घेतली असता, तिथे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मालाचे साठे आढळून आले. यामध्ये ‘सिग्नेचर फायनेस्ट पान मसाला’, ‘ॲक्शन 7 कंपनीची सुगंधित तंबाखू’, ‘आर. के. कंपनीचा सम्राट पान मसाला’, ‘आर. के. कंपनीचा एस.टी.-१ सुगंधित तंबाखू’ असा एकूण 21 लाख 70 हजार 960 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील करत आहेत.

सदरची कारवाई सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोलीस हवालदार विशाल जाधव, अभिजीत कांबळे, प्रणय मखरे, सचिन किवळे, अक्षय चिले, पल्लवी काळे यांच्या पथकाने केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अनेक नवसांनंतर झाली सिया पण तिच्या ‘त्या’ सवयीमुळे नातेवाईकही ठेवायचे अंतर

Friday, 26 June 2026, 13:41

बारामतीत खळबळ..! जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट ई-मेल पाठवून जमीन नोंदी बदलण्याचा डाव फसला; ‘Protonmail’ वरून पाठवले खोटे आदेश; बारामती शहर पोलिसात गुन्हा दाखल..

Friday, 26 June 2026, 13:04

विवाहितेकडे दहा लाखांची मागणी, नंतर बेल्ट-बॅटने मारहाण; लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल

Friday, 26 June 2026, 12:51

सराईत दुचाकीचोर शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात; 95 हजारांच्या चार मोटारसायकली जप्त

Friday, 26 June 2026, 12:18

इंदापूरात “भेसळयुक्तदूध” हजारो लिटर दूध थेट शेतात ओतल्याचा प्रकार; परिसरात दुर्गंधी

Friday, 26 June 2026, 12:05

प्रेयसीने केला आत्महत्येचा प्रयत्न अन् तो दुसऱ्या तरुणीशी करत होता लग्न; जवानाला पोलिसांनी केली अटक

Friday, 26 June 2026, 11:59
Next Post

प्रेयसीने केला आत्महत्येचा प्रयत्न अन् तो दुसऱ्या तरुणीशी करत होता लग्न; जवानाला पोलिसांनी केली अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.