Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेयसीने केला आत्महत्येचा प्रयत्न अन् तो दुसऱ्या तरुणीशी करत होता लग्न; जवानाला पोलिसांनी केली अटक

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 26 June 2026, 11:59

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका २३ वर्षीय परिचारिकेची फसवणूक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे खोटे स्वप्न दाखवून शारीरिक शोषण करणाऱ्या सैन्यातील जवानाला पोलिसांनी त्याच्या हळदीच्या कार्यक्रमातून अटक केली आहे. मयूर कैलास निकाळजे असे या आरोपीचे नाव असून, त्याने पीडितेचा विश्वासघात करून दुसऱ्या मुलीशी विवाह करण्याचा घाट घातला होता. या प्रकारामुळे खचलेल्या पीडितेने आत्महत्येचा मार्ग निवडला होता, मात्र वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला.

पीडित परिचारिका आणि मयूर यांची भेट नाशिकमधील एका विवाह सोहळ्यात झाली होती. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढून २०२४ मध्ये प्रेमसंबंध जुळले. सप्टेंबर २०२५ मध्ये सुटीवर असताना, मयूरने पडेगाव येथील एका हॉटेलमध्ये तिला बोलावले आणि आयुष्यभर साथ देण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. काही काळानंतर, १६ जून २०२६ रोजी त्याने अचानकपणे घरच्यांचा दबाव असल्याचे कारण पुढे करत तिच्याशी लग्न करण्यास साफ नकार दिला आणि संबंध तोडले.

आपली स्वप्ने उध्वस्त झाल्याचे पाहून तरुणीने हताश होऊन विष प्राशन केले. तिने मयूरला फोन करून शेवटची माहिती दिली, परंतु त्याने तिला कोणतीही मदत करण्याऐवजी फोन बंद केला. नशिबाने ती मृत्यूच्या दाढेतून वाचली. इकडे पीडिता रुग्णालयात उपचार घेत असताना, आरोपी मयूर दुसऱ्या तरुणीशी लग्न करण्याची तयारी करत होता. त्याच्या अंगावर हळद लागलेली असतानाच छावणी पोलिसांनी तिथे धाड टाकली आणि त्याला अटक केली.

 

या गंभीर प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी स्पष्ट केले की, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते, जिथे त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. छावणी पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36

‘तू मानसिक रुग्ण आहे’ म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्….

Friday, 24 July 2026, 18:49

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

Friday, 24 July 2026, 18:40

एमएनजीएलच्या कमी गॅस दाबामुळे पुण्यात सीएनजीचा खोळंबा; डीलर्सचा इशारा – २४ तासांत उपाय नाही तर सीएनजी विक्री बंद!

Friday, 24 July 2026, 18:34

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57
Next Post

इंदापूरात "भेसळयुक्तदूध" हजारो लिटर दूध थेट शेतात ओतल्याचा प्रकार; परिसरात दुर्गंधी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.