Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur Accident: शिरूरमध्ये एसटी बसच्या धडकेत 26 वर्षीय आर्किटेक्ट तरुणाचा जागीच मृत्यू

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 14 March 2026, 10:37

न्हावरे: पुणे–अहिल्यानगर महामार्गावरून शिरूर शहरात (Shirur Accident) जाणाऱ्या रस्त्यावर एसटी बस व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत न्हावरे येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी घडली.या घटनेची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातात चंद्रकांत जयसिंग भोसले (वय २६,रा.न्हावरे,ता. शिरूर,जि.पुणे) या तरुणाचा मृत्यू झाला. (Shirur News)

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत भोसले हा न्हावरे येथील तरुण आर्किटेक्ट असून नुकतेच शिक्षण पूर्ण करून परिसरात आपला व्यवसाय उभा करत होता. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शिरूर येथे काम आटोपून तो दुचाकीवरून न्हावरेकडे परतत होता. यावेळी तो शिरूर शहरातील नगरपालिका रस्त्याने येऊन मुख्य रस्ता क्रॉस करण्यासाठी दुचाकीवर थांबला असताना, पुणे बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या एसटी बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात भोसले यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली.

स्थानिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी शिरूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर चंद्रकांत भोसले यांचे शवविच्छेदन शिरूर येथील रुग्णालयात करण्यात आले.अत्यंत हुशार व अभ्यासू असलेल्या चंद्रकांतने नुकतेच आर्किटेक्टचे शिक्षण पूर्ण करून न्हावरे परिसरात आपला व्यवसाय सुरू केला होता. त्याचा स्वभाव मनमिळावू असल्याने गावात व परिसरात त्याचा मोठा मित्रपरिवार आहे.

 

या अपघाती मृत्यूमुळे न्हावरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी मयत तरुणाचे वडील तथा माजी सैनिक जयसिंग भोसले यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.चंद्रकांत भोसले यांच्या पश्चात वडील व बहीण असा परिवार आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42

विकृतीचा कळस! शाळकरी मुलीला गुंगीचं औषध औषध पाजलं, आळीपाळीने बलात्कार, नग्न व्हिडीओ-फोटो नातेवाईकांना पाठवले; दोन सख्ख्या भावांचा कारनामा…

Thursday, 11 June 2026, 21:10
Next Post

Pune Water Crisis: पुणेकरांच्या घशाला कोरड! टँकरच्या मागणीत साडेसहा हजारांची उडी; महापालिकेचे "सात" टँकर पॉईंट्स हाऊसफुल्ल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.